लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मारुती सुझुकी

मारुती सुझुकी, मराठी बातम्या

Maruti suzuki, Latest Marathi News

मारुतीची स्विफ्ट फेल झाली...पाहा किती आहे सुरक्षित - Marathi News | Maruti's swift fails in global NCAP...Structure unstable, 2 star safety rating | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :मारुतीची स्विफ्ट फेल झाली...पाहा किती आहे सुरक्षित

मारुतीच्या विटारा ब्रिझा आणि टाटाच्या नेक्सॉनने आंतरराष्ट्रीय सुरक्षा नियमावलीमध्ये 4 स्टार मिळविले. ...

Ford Aspire फेसलिफ्टची बुकिंग सुरू, 4 ऑक्टोबरला होणार लॉन्च - Marathi News | Ford Aspire Facelift to begin booking, will launch on 4th October | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Ford Aspire फेसलिफ्टची बुकिंग सुरू, 4 ऑक्टोबरला होणार लॉन्च

सध्याच्या अस्पायरच्या तुलनेत नव्या कारच्या स्टाईलमध्ये मोठे बदल करण्याच आले असून नवीन फिचर्सही देण्यात आले आहेत. तसेच पेट्रोल इंजिन बदलण्यात आले असून 1.2 लीटर ड्रॅगन सिरिजचे नवे इंजिन यावेळी लाँच केले जाणार आहे. ...

ह्युंदाईच्या नव्या 'सँट्रो'चा नामकरणविधी...पहा कोण ठेवणार तिचे नाव... - Marathi News | Hyundai's new 'Santro' Naming ceremany... who will keep her name ... | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :ह्युंदाईच्या नव्या 'सँट्रो'चा नामकरणविधी...पहा कोण ठेवणार तिचे नाव...

सँट्रोसारखी कार येणार पण तिचे नाव सँट्रो नसणार आहे. या कारचे नाव ठरवण्यासाठी कंपनीने बारसाच आयोजित केला आहे. यामध्ये जो जिंकेल त्याला बक्षीसे मिळणार आहेत. ...

मारुती सुझुकीला ग्राहक न्यायालयाचा दणका; 50 हजारांचा दंड - Marathi News | Maruti Suzuki ordered to pay rs 50000 to customer by consumer court | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :मारुती सुझुकीला ग्राहक न्यायालयाचा दणका; 50 हजारांचा दंड

जुलै 2012 ला राजकोट चे जामनगरदरम्यान हायवेवर अचानक बिघडली. यानंतर ही कार मारुतीच्या गॅरेजमध्ये नेण्यात आली. या काळापासून आजपर्यंत ग्राहकाने ही कार वापरलेली नाही.  ...

आता फियाटचे मल्टीजेट विसरा... मारुतीच्या या गाड्यांमध्ये येणार नवे इंजिन - Marathi News | Now forget about Fiat's multizet ... new cars coming to Maruti cars | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :आता फियाटचे मल्टीजेट विसरा... मारुतीच्या या गाड्यांमध्ये येणार नवे इंजिन

भारत स्टेज 6 नुसार बनवले 1.5 लिटर टर्बोचार्ज्ड डिझेल इंजिन ...

मारुतीची नवी सियाझ लाँच; वाचा किंमत, मायलेज अन् बरेच काही - Marathi News | Maruti launches new Ciaz; Read price, mileage and more | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :मारुतीची नवी सियाझ लाँच; वाचा किंमत, मायलेज अन् बरेच काही

हायब्रिड-अॅटोमॅटीक प्रकारासह पेट्रोल, डिझेलमध्येही उपलब्ध ...

अरे बापरे...! कारचे स्वप्न आणखी महागणार... मारुतीही किंमत वाढवणार - Marathi News | Oh my God! The car will be more expensive ... Maruti will also increase the price | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :अरे बापरे...! कारचे स्वप्न आणखी महागणार... मारुतीही किंमत वाढवणार

कच्चा माल, वाहतूक खर्च, इंधन आणि परकीय चलनातील वाढ कारणीभूत ...

काय म्हणताय! सियाझची आगाऊ नोंदणी सुरु झाली? - Marathi News | What are you saying! Ciaaz advance registration? | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :काय म्हणताय! सियाझची आगाऊ नोंदणी सुरु झाली?

20 आॅगस्टला हाेणार लाँच ...