Maruti Brezza Sales Down: एकेकाळी या सेगमेंटवर राज्य करणारी मारुती सुझुकी ब्रेझा आता विक्रीत पिछाडीवर पडली आहे, तर टाटा नेक्सॉनने आपला दबदबा वाढवत सलग तिसऱ्या महिन्यात सर्वाधिक विक्रीचा विक्रम केला आहे. ...
अपघातानंतर, शेतात काम करत असलेल्या ग्रामस्थांनी तातडीने धाव घेत कारमध्ये अडकलेल्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. तसेच पोलिसांनाही घटनेची माहिती दिली. यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवत तपास सुरू केला आहे. ...
Maruti car Discount : मारुती सुझुकीने नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी व्हिक्टोरिस ही कार लाँच केली होती. फाईव्हस्टार सेफ्टी रेटिंग, सर्व अपडेटेड फिचर्स आणि अंडरबॉडी सीएनजी टँक यामुळे ही कार मारुतीसाठी गेमचेंजर बनण्याची शक्यता आहे. ...
फेस्टीव्ह सिझनवेळी नवरात्रीपासून केंद्र सरकारने जीएसटीमध्ये कपात लागू केली होती. त्याचा बंपर फायदा ग्राहकांसोबतच कंपन्यांना देखील झाला आहे. यातच आता या काळात बनविलेल्या गाड्यांचा स्टॉक रिकामा करण्यासाठी कंपन्यांनी नोव्हेंबरपासूनच कंबर कसली आहे. ...