कुंदन ओझा यांचे कुटुंब गेल्या ३० वर्षांपासून झारखंड राज्यातील साहेबगज येथे राहत आहे. मंगळवारी रात्री कुंदन यांच्या वीरमरणाचे वृत्त समजताच गावासह कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. ...
India China Faceoff : तेलंगणातील कर्नल संतोष बाबू हे शहीद झाले आहेत. देशासाठी मुलाने आपल्या प्राणाचे बलिदान दिले, मला त्याचा अभिमान आहे अशी भावना संतोष यांच्या आईने व्यक्त केली आहे. ...
अनुज सुद यांचे शालेय शिक्षण पंजाब पब्लिक स्कूल, नाभा येथून झाले. शाळेत ते अत्यंत हुशार होते. इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीमध्ये अनुज यांची निवड झाली होती. मात्र, त्यांनी आयआयटीचा मार्ग सोडून एनडीएचा मार्ग निवडला होता. ...
जम्मू-काश्मिरात सध्या दोन दहशतवादी संघटनांमध्ये वर्चस्वाची लढाई सुरू आहे. हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेला टक्कर देण्याचा लश्कर-ए-तैयबाच्या द रेजिस्टेंस फ्रंटचा प्रयत्न आहे ...