अलिकडे लग्नाची तिथी केवळ औपचारिकता राहिली आहे. त्यामुळे वऱ्हाड्यांच्या उत्साहात कोणालाही वेळेचे भान नसते. मात्र कोहळी समाजाने आजही लग्नतिथीनुसार ठरलेल्या वेळेवरच लग्न लावून समाजापुढे आदर्श ठेवला आहे. ...
एकाच लग्नमंडपात तब्बल ९७ आदिवासी जोडप्यांना विवाहबद्ध करण्याचा अभूतपूर्व सामूहिक विवाह सोहळा रविवारी गडचिरोलीत पार पडला. या सोहळ्याच्या भव्य आयोजनाने विवाहबद्ध झालेले नवदाम्पत्य चांगलेच हरखून गेले. ...
देसाईगंज तालुक्यातील मोहटोला (किन्हाळा) येथे शुक्रवारी श्री हनुमान सार्वजनिक बहुद्देशीय मंडळाच्या वतीने आयोजित सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्यात चार जोडपी विवाहबद्ध झाली. सामूहिक विवाह सोहळ्याचे हे १९ वे वर्ष आहे. ...
मैत्री परिवार संस्था नागपूर, जिल्हा पोलीस विभाग, धर्मदाय आयुक्त नागपूर विभाग व साईभक्त, साई सेवक परिवार नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने गडचिरोली येथील मूल मार्गावरील अभिनव लॉन येथे २९ एप्रिल रोजी रविवारी सकाळी १० वाजता जोडप्यांचा विवाह सोहळा आयोजित ...
लघुकथा : ‘तिनं नकार कुठं दिला. कसल्या पोरा बरुबर तिला लगीन करायचं ते बी सांगितलं लेकीनं; पण तुम्ही ध्यानातच घेत न्हाई.’ ‘म्हणजे त्या तिजेगावच्या रावसाब पाटलाच्या रेतीचा धंदा करणाऱ्या पोरा बरुबर...?’ ...
नाशिक : भावी पती सरकारी नोकरीला आहे असे खोटे सांगून त्याच्यासोबत विवाह लावून तरुणीची फसवणूक केल्याची घटना दिंडोरी रोडवरील पोकार कॉलनीत घडली आहे़ या प्रकरणी म्हसरूळ पोलिसांनी तरुणीच्या पतीसह त्याच्या नातेवाईकांविरोधात फिर्याद दिली आहे़ ...
आदिवासी कंवर समाज सेवा संस्था खडकाघाट (सोेहले) क्षेत्र कोरचीच्या वतीने सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन कोरची येथील राजीव भवनात करण्यात आले. या विवाह सोहळ्यात ४० जोडपे विवाहबद्ध झाले. ...