सध्या मोठ्या संख्येने लग्नसमारंभ पार पडत आहेत, परंतु लग्नसमारंभातील सर्वच कार्यक्रम मुहूर्तावर न होता, नेत्यांच्या वेळेवर पार पडत असल्याने उपस्थित वºहाडी मंडळींमध्ये ‘कोणी तरी आवरा हो यांना’ म्हणण्याची वेळ आली आहे. हा चुकीचा परंतु नव्याने पडत असलेला ...
आयुष्यभर गांधी विचाराने जगणाऱ्या तालुक्यातील लोणी येथील नंदापुरे परिवाराने सहस्रचंद्रदर्शन सोहळ्यातून सामाजिक बांधिलकी जोपासली. गावातील सहा गरीब कुटुंबातील मुलींचे शुभमंगल या सोहळ्यात करून समाजापुढे नवा पायंडा पाडला. ...
बौद्ध सामूहिक विवाह समिती, भारतीय बौद्ध महासभा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर भीमघाट स्मारक समिती पांगोली नदी तसेच तथागत क्रीडा मंडळाच्या संयुक्त विद्यमाने बौद्ध सामूहिक विवाह रविवारी मुन्सीपल गर्ल्स हायस्कूल जसानी बालक मंदिर येथे पार पडला. ...
लग्नसराईत तसेच साेहळ्यांमध्ये अनेक हाॅटेल व्यावसायिक तसेच इव्हेंट अाॅरगनायझेशनच्या लाेकांकडून त्यांच्या कर्मचाऱ्यांना मावळ्यांचा पाेशाख देऊन वेटरचे काम करुन घेण्यात येते. अश्या हाॅटेल चालक व इव्हेंट अाॅरगनायझेशनच्या लाेकांना संभाजी ब्रिगेडकडून इशारा ...
शेतकरी, शेतमजुरांच्या व सर्वसामान्यांच्या मुला-मुलींचे लग्न विनाखर्च व्हावे, या उद्देशाने बीड जिल्हा धर्मदाय संस्था अंतर्गत सामुदायिक विवाह समितीच्या वतीने मंगळवारी परळीत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यात ३८ वधू-वर विवाहबध्द झाले. ...
लग्न म्हणजे दोन जीवांचे मिलन. कौटुंबिक आनंदाला उधाण. असाच आनंदोत्सव साजरा होत असताना काळे परिवारातील लग्न सोहळ्यात नवदांपत्यासह वऱ्हाड्यांनी ‘लेक वाचवा-लेक शिकवा’चा संकल्प करीत पाणी फाउंडेशनच्या उपक्रमात श्रमदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली. ...
सामूहिक विवाह सोहळे आज अत्यंत गरजेचे झाले आहे. सामूहिक विवाह सोहळ््यातून पैसा व वेळेची बचत होते. शिवाय सामूहिक विवाह सोहळ््यातून सामाजिक सद्भावना निर्माण होत असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंंत्री राजकुमार बडोले यांनी केले. ...