लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लग्न

लग्न

Marriage, Latest Marathi News

विवाह सोहळ्याचे दरवर्षी आयोजन करणार - Marathi News | Celebrate the marriage ceremony every year | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :विवाह सोहळ्याचे दरवर्षी आयोजन करणार

ख्वाजा गरीब नवाज अल्पसंख्याक बहुउद्देशीय संस्थेने सामुहिक विवाह सोहळ्याच्या माध्यमातून समाज कार्याचे एक पाऊल पुढे टाकले आहे. युवकांनी देखील यात सक्रीयपणे सहभाग घेऊन कार्य केले ही बाब खरोखरच प्रशंसनीय आहे. ...

लग्नाचे आमिष दाखवत मुलीवर बलात्कार - Marathi News |  Girl raping girl showing lover of marriage | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लग्नाचे आमिष दाखवत मुलीवर बलात्कार

अल्पवयीन आरोपी : आईवडिलांना मारण्याची धमकी ...

'अशा' मुलींशी कधीच करू नका लग्न; आयुष्यभर होईल पश्चाताप - Marathi News | 6 types of women you should never marry | Latest relationship Photos at Lokmat.com

रिलेशनशिप :'अशा' मुलींशी कधीच करू नका लग्न; आयुष्यभर होईल पश्चाताप

सामूहिक सोहळ्यात २५ जोडपे विवाहबद्ध - Marathi News | 25 couples married in a group ceremony | Latest jalana News at Lokmat.com

जालना :सामूहिक सोहळ्यात २५ जोडपे विवाहबद्ध

राहत सोशल ग्रुपच्यावतीने रविवारी जालन्यात सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले होते. त्यात २५ जोडप्यांचा विवाह पार पडला. ...

फेबु्रवारीपर्यंत महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याचे भूमीपुजन-राजूरकर - Marathi News | Until February, the land-house of the statue of Mahatma Basaveshwar-Rajurkar | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :फेबु्रवारीपर्यंत महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याचे भूमीपुजन-राजूरकर

शहरात महात्मा बसवेश्वरांचा अश्वारुढ पुतळा उभारण्याचे आश्वासन काँग्रेस पक्ष पूर्ण करणार असून त्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे़ ...

लग्नाची मागणी अमान्य केल्याने मुलीच्या पित्याची हत्या   - Marathi News | girl's father's murder by youth n his relatives due to denying marriage proposal | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :लग्नाची मागणी अमान्य केल्याने मुलीच्या पित्याची हत्या  

लग्नाचा प्रस्ताव अमान्य केल्याने मुलीच्या पित्याची युवकाच्या नातेवाईकाने मारहाण करून हत्या केल्याची घटना तालुक्यातील दाताडा( बु ) येथे शुक्रवारी (दि.९ ) घडली. ...

मुलगी पाहायला गेले अन् लग्नच उरकून आले, विशाखाला भावला शेतकरी महेश - Marathi News | The girl went to see and got married in osmanabad, Vishakha marry to farmer Mahesh | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :मुलगी पाहायला गेले अन् लग्नच उरकून आले, विशाखाला भावला शेतकरी महेश

मुलगी पाहायला गेले अन् चक्क 3 तासात लग्नच उरकून आल्याची घटना उस्मानाबाद जिल्ह्याच्या वाशी तालुक्यातील बावी येथे घडली. ...

कुटुंबियांच्या विरोधाला न जुमानता प्रेमविवाह केलेल्या विवाहितेचे अपहरण - Marathi News | Married woman kidnapped by her brother because she did love marriage | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :कुटुंबियांच्या विरोधाला न जुमानता प्रेमविवाह केलेल्या विवाहितेचे अपहरण

कुटुंबियांच्या विरोधाला न जुमानता प्रेमविवाह केलेल्या विवाहितेचे मोरवाडी, पिंपरी येथून रविवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास अपहरण करण्यात आले. ...