लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लग्न

लग्न

Marriage, Latest Marathi News

कडाक्याच्या थंडीतही कुल्फीवर वºहाडींच्या उड्या - Marathi News | People demand for kulfi in cold wave | Latest jalana News at Lokmat.com

जालना :कडाक्याच्या थंडीतही कुल्फीवर वºहाडींच्या उड्या

शहरातील अनेक विवाह समारंभातून कुल्फीला मोठी मागणी असल्याचे दिसून आले. ...

चैत्र व पौषातही विवाह उरकण्यावर सध्या भर - Marathi News | There is currently a lot of emphasis on removing marriage in Chaitra and Kaushal | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :चैत्र व पौषातही विवाह उरकण्यावर सध्या भर

या वर्षी पाऊस कमी झाल्याने पाणी टंचाईची टांगती तलवार आहे. त्याच्या झळा आगामी लग्नसराईला बसण्याची दाट शक्यता असल्याने एरवी वर्ज्य असलेल्या चैत्र आणि पौषातही विवाह उरकण्यावर सध्या भर दिला जात आहे. ...

मुलीच्या लग्नात दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना आर्थिक मदत ; पुण्यातील उद्याेजकाचे स्तुत्य पाऊल - Marathi News | Financial support to drought-hit students in daughters marriage; inspiring step of punes business person | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुलीच्या लग्नात दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना आर्थिक मदत ; पुण्यातील उद्याेजकाचे स्तुत्य पाऊल

पुण्यातील उद्याेजक असलेल्या श्रीधर जाेशी यांनी आपल्या मुलीच्या लग्नात दुष्काळग्रस्त भागातील 10 विद्यार्थ्यांना मेससाठी आणि इतर खर्चासाठी आर्थिक मदत केली आहे. ...

एक विवाह ऐसा भी !; वऱ्हाडाने आणले जेवणाचे डबे अन् १७ मिनिटांत पार पडला सोहळा - Marathi News | A wedding so too ! The dinner coaches that were taken by the groom took 17 minutes to complete the ceremony | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एक विवाह ऐसा भी !; वऱ्हाडाने आणले जेवणाचे डबे अन् १७ मिनिटांत पार पडला सोहळा

अनावश्यक खर्च व अनिष्ट चालीरीतींना फाटा देत लग्न लावण्यात यावे ही वधू-वरांचीच नव्हे, तर संपूर्ण वऱ्हाडींची इच्छा होती.  ...

#BestOf2018 : 2018 ठरलं सेलिब्रिटी वेडिंग ईयर; 'हे' वेडिंग केक पाहून व्हाल थक्क! - Marathi News | priyanka chopra to meghan markle 2018 celebrity wedding cakes | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :#BestOf2018 : 2018 ठरलं सेलिब्रिटी वेडिंग ईयर; 'हे' वेडिंग केक पाहून व्हाल थक्क!

विधवा पुनर्विवाहासाठी जकातवाडीचा आदर्श -- पुरोगामी पाऊल - Marathi News |  Ideal of a Zakatwadi for widow remarriage - progressive steps | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :विधवा पुनर्विवाहासाठी जकातवाडीचा आदर्श -- पुरोगामी पाऊल

जकातवाडी ग्रामपंचायतीप्रमाणेच इतर ग्रामपंचायती आणि सामाजिक संघटनांनी विधवा महिलांचे पुनर्वसन आणि पुनर्विवाह यासाठी प्रयत्न केले तर या महिलांचे जगणे सोपे होऊन जाईल. त्यादृष्टीने जकातवाडी ग्रामपंचायतीने उचललेले पाऊल हे पुरोगामित्वाची पुन्हा प्रचिती आल् ...

फोटोसेशनमध्ये मग्न वधूच्या माता-पित्याची साडेतेरा लाखांची बॅग चोरट्यांनी पळविली - Marathi News | groom mother's thirty lakhs and five thoosand rupees bag stolen while photoshoot at Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :फोटोसेशनमध्ये मग्न वधूच्या माता-पित्याची साडेतेरा लाखांची बॅग चोरट्यांनी पळविली

पर्स सोबत ठेवून वधू माता यांनी पाहुण्यांसोबत छायाचित्रेही काढली मात्र या दरम्यान चोरट्यांनी पर्स पळवली ...

प्रेमप्रकरणातून लग्नाच्या दिवशीच मुलीच्या भावावर हल्ला - Marathi News | On the wedding day, the girl's brother was attacked on the wedding day | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रेमप्रकरणातून लग्नाच्या दिवशीच मुलीच्या भावावर हल्ला

या हल्ल्यात दोघेही जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मुंब्रा पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.  ...