आपल्या आयुष्याचा जोडीदार निवडताना तरूण- तरूणींच्या खूप अपेक्षा असतात. या अपेक्षांना संगमेश्वर तालुक्यातील लोवले दोरखडेवाडी येथील तरूणाने बगल दिली आहे. येथील दीपक यशवंत दोरखडे याने फटकरेवाडी येथील मूकबधीर तरूणी गीता सोमा फटकरे हिच्याशी शनिवारी विवाह क ...