न्यू सहकारनगर येथे जुन्या मनोरंजक खेळांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. येथील महिलावर्गाने लहान मुलांच्या संगतीने बाहुला-बाहुलीचे लग्न लावून भातुकलीचा खेळ साजरा केला. मोबाईलच्या स्क्रीनवर कायम बोटे असणाऱ्या नव्या पिढीतील मुलांना, जुन्या खेळांतून व्य ...
आंतरजातीय विवाहाला आजही समाजातून पाठिंबा मिळत नाही. नवदाम्पत्याला घरच्यांच्याच रोषाला बळी पडावे लागते. घरापासून दूर राहून संसार थाटावा लागतो. अशा जोडप्यांना समाजकल्याण विभागाने बळ मिळवून दिले आहे. समाजातून जातीचा अंत करण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या जोडप् ...
वाढत्या प्रदूषणाला मात देण्यासाठी वृक्षारोपणाशिवाय पर्याय नाही. याचेच महत्व ओळखून पुण्याजवळील शिक्रापूर भागातल्या नवविवाहित जोडप्याने लग्नाआधी वृक्षारोपण करूनच नव्या आयुष्याला सुरुवात केली. ...
राज्याचे माजी मुख्य सचिव तथा लोकपाल सदस्य दिनेश कुमार जैन यांनी कन्येच्या विवाहावरील अनावश्यक खर्च टाळत बचत झालेली पाच लाख रुपयांची रक्कम मुख्यमंत्री मदत निधीला दिली. ...
पाहुण्यांची फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहण्याची सोय केली नाही, मुलाला सोन्याची चेन व ब्रेसलेट घातले नाही, या कारणांमुळे ऐन साखरपुड्यावेळी लग्न मोडून वराकडील सर्वजण निघून गेल्यामुळे नियोजित वधूने बदनामी ...
विवाह जुळविणाऱ्या वेबसाईटवर ओळख निर्माण करून विश्वास संपादन केला. लग्न करण्याचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार केला. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून नातेवाईकांना दाखविण्याची धमकी दिली. ...