लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लग्न

लग्न

Marriage, Latest Marathi News

औट घटकेची वधू चतुर्भुज; पतीला ३० हजारांचा गंडा - Marathi News | Bride quadrant of the oat element; Husband gets 3 thousand rupees | Latest jalana News at Lokmat.com

जालना :औट घटकेची वधू चतुर्भुज; पतीला ३० हजारांचा गंडा

नव वर्षाच्या पहिल्याच दिवशी लग्न केलेल्या नवरदेवाला सात दिवस संसार करणाऱ्या पत्नीने ३० हजार रूपयांचा गंडा घातल्याचा प्रकार जालना येथे समोर आला आहे ...

धक्कादायक! एचआयव्हीग्रस्त असूनही तरुणीशी लग्न केले; पत्नीला लागण झाल्यावर बिंग फुटले - Marathi News | Shocking! HIV positive man married to woman hides information about HIV | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! एचआयव्हीग्रस्त असूनही तरुणीशी लग्न केले; पत्नीला लागण झाल्यावर बिंग फुटले

कामोठे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब तुपे यांनी लोकमतशी बोलताना दिली. ...

Neha Pendse's Wedding : मराठमोळी ही अभिनेत्री उद्या चढणार बोहल्यावर, समोर आले मेहंदी आणि संगीत सेरेमनीचे फोटो - Marathi News | Neha Pendse getting married tomorrow, her sangeet and mehandi ceremony photo viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Neha Pendse's Wedding : मराठमोळी ही अभिनेत्री उद्या चढणार बोहल्यावर, समोर आले मेहंदी आणि संगीत सेरेमनीचे फोटो

Neha Pendse Wedding : सोशल मीडियावर या अभिनेत्रीच्या संगीत व मेहंदी सेरेमनीचे फोटो व्हायरल होताना दिसत आहे. ...

लग्न टिकवण्यासाठी १० टिप्स; तुमचं नातं १०० टक्के पक्कं करतील! - Marathi News | 10 Tips to make marriage bonding stronger and longer | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :लग्न टिकवण्यासाठी १० टिप्स; तुमचं नातं १०० टक्के पक्कं करतील!

मिलेनिअल पिढीतील जोडप्यांकडे लग्न टिकवण्यासाठीचे प्रयत्न करायला वेळ आणि संयमच नाही. ...

Video : कपलने अ‍ॅम्बूलन्सने लग्न मंडपात घेतली एन्ट्री, पण पडलं महागात.... - Marathi News | Malaysian couple face criticism after they arrive in ambulance for wedding | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video : कपलने अ‍ॅम्बूलन्सने लग्न मंडपात घेतली एन्ट्री, पण पडलं महागात....

लग्न यादगार करण्यासाठी अनेक लोक एकापेक्षा एक वेगळ्या आयडिया लावतात. काही दिवसांपूर्वीच आपण पाहिलं होतं की, एका नवरदेव लग्नात स्काय डायविंग करत पोहोचला होता. ...

लग्न, वाढदिवस खर्चावर निर्बंध; आगरी महोत्सवात निर्णय - Marathi News | Restrictions on marriage, birthday expenses; Decision at Agri Festival | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :लग्न, वाढदिवस खर्चावर निर्बंध; आगरी महोत्सवात निर्णय

समाजासाठी आर्थिक हातभार लावण्याचा ठराव झाला मंजूर ...

सरकारची 'अरुंधती स्वर्ण योजना', मुलीच्या लग्नात 1 तोळं सोनं भेट - Marathi News | Government's Arundhati Golden Scheme, 10 gram gold gift at a girl's wedding by aasam government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरकारची 'अरुंधती स्वर्ण योजना', मुलीच्या लग्नात 1 तोळं सोनं भेट

नवीन वर्षात लग्न करायचा तुमचा विचार असेल तर सरकारकडून तुम्हाला सोनं मिळणार आहे. ...

दुसऱ्यांदा बोहल्यावर चढणासाठी बनावट कागदपत्रांद्वारे घटस्फोट घेतल्याचे उघड  - Marathi News | Divorced by fake documents for second time marriage | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :दुसऱ्यांदा बोहल्यावर चढणासाठी बनावट कागदपत्रांद्वारे घटस्फोट घेतल्याचे उघड 

पाहुण्यांकडून विवाहितेला पतीने बनावट कागदपत्रांच्या आधारे फारकत घेतल्याची माहिती कळाली़ ...