शुक्रवारी सर्वत्र प्रेमीजनांचा ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा होणार आहे. चोरून भेटणे, मग भेटून लग्न करणे असा अनेक जोडप्यांचा प्रवास असतो. मात्र सुशिक्षित झालेल्या नव्या पिढीने समंजसपणाने प्रेम करण्याचा आणि सुजाणपणे नोंदणीकृत विवाह करण्याचा मार्ग पत्करल्याचे ...
या योजनेंतर्गत शेतकरी कुटुंबातील मुलींच्या विवाहासाठी आवश्यक असलेल्या मंगळसूत्र व इतर वस्तूंच्या खरेदीसाठी प्रति जोडप्यास दहा हजार रुपये अनुदान देण्यात येते व सामूहिक विवाह आयोजित करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेस प्रत्येक जोडप्यामागे दोन हजार रुपये प्रोत्स ...
वधूचे वय केवळ दोन महिन्यांनी कमी असल्याने हा कायद्याने बालविवाह ठरला गेला असता. त्यामुळे पोलिसांनी वधू-वर पक्षाच्या जेष्ठांना समजावून सांगूनहा विवाह रोखला आणि त्याचवेळी दोन महिन्यांनी हा विवाह पुन्हा होण्याची घोषणा झाली. ...
प्रत्यक्ष या पत्रिका तयार करणाऱ्या एका कुटुंबाने मात्र मुलाच्या लग्नपत्रिकेत चक्क तुळशीचे बी मिसळले आहे. त्यामुळे लग्न झाल्यावर पत्रिका टाकून देण्याऐवजी त्या मातीत पुरल्या तर रोपे येतील आणि ती कायमस्वरूपी समोरच्या व्यक्तीच्या आयुष्यात ताजेपणा आणतील अ ...