ओझरच्या मनीष व मनमाड येथील वैष्णवी यांनी लॉकडाउनचे सर्व नियम पाळत तसेच अवाढव्य खर्चाला फाटा देत अवघ्या सात वºहाडींच्या उपस्थितीत फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करत विवाह बंधनात अडकले. ...
लग्न म्हटले की, लाखोंचा हुंडा आणि त्यापेक्षा दुप्पट मानपानावर उधळपट्टी. मात्र यंदा कोरोनाने अशा खर्चिक स्वप्नांचा चुराडा केला आहे. त्यामुळे धनदांडगे खंतावलेले असले तरी गोरगरिबांनी मात्र अद्यापही समंजसपणाच जपला आणि लग्नावरचा खर्च टाळला. ...
मार्च महिन्यात तर थेट संचारबंदी आणि लॉकडाऊन करण्यात आले. यापूर्वी लग्न जुळलेल्यांनी एक तर घरगुती पद्धतीने लग्न आटोपले किंवा पुढे ढकलले. मात्र लग्न समारंभामुळे होणारा व्यवहार ठप्प झाला. ग्रामीण भागातील सर्वसाधारण घरचेही लग्न लाखाच्या घरात असते. पत्रिक ...
लॉकडाऊनमुळे काही जणांचे ठरलेले विवाहसोहळे अनिश्चित काळासाठी लांबणीवर पडले आहेत. दरम्यान, या अशा अडचणीच्या परिस्थितीतून मार्ग काढत अनेकजण मंगलकार्य घडवून आणत आहेत. ...