बहुतांश मुलींचे वडील कर्ज काढूनच विवाह लावून देतात. लॉकडाऊनमूळे लग्नकार्य रद्द करावे लागले. सोशल डिस्टन्सिंग पाळून लग्न लावणाऱ्या कुटुंबांची संख्या बोटावर मोजण्याऐवढी आहे. मुलींच्या वडिलांनी सभागृह मालक लॉन मालकांना अंशत: किवा पूर्ण बुकींची रक्कम दिल ...
एमपीएससी परीक्षेची तयारी करणा-या मुलांना गाईड लाईन मदतीचा हात देणारे किरण निंभोरे व राणी डफळ ही जोडी घरातच आई, वडिलांच्या साक्षीने लग्नाच्या बेडीत अडकली आहे. लग्नात भोजनाचा वाचलेला खर्च हा पुण्यातील एमपीएससी परीक्षेची तयारी करणा-या २ हजार विद्यार्थ् ...
साधेपणाची शिकवण जगाला देणाऱ्या महात्मा गांधी यांचे दीर्घ वास्तव्य असलेल्या जिल्ह्यात सोमवारी सकाळी ८ वाजता एक विवाह अत्यंत साध्या पद्धतीने करण्यात आला. ...
तालुक्यातील धामोडी येथे रविवारी सकाळी १० वाजता अशोक गावंडे यांची मुलगी श्रद्धा हिचा विवाह अंजनगाव तालुक्यातील रत्नापूर येथील नरहरी सरोदे यांचा मुलगा श्रीकांत यांच्यासोबत पार पडला. विवाहप्रसंगी नवदाम्पत्यासह पाहुण्यांनीदेखील चेहऱ्याला मास्क बांधलेला ...