विल्लुपुरम जिल्ह्यातील एका खासगी कंपनीत ती नोकरी करत होती. गुरुवारी रात्री ती थलैवासल शहराच्या सीमारेषेजवळ पोहोचली. तब्बल ३ जिल्हे पार करुन तीने २९४ किमीचा हा प्रवास केला होता. ...
दोन्ही परिवारातील लोकांना जेव्हा साखरपुडा मोडण्याचं कारण समजलं तर दोन्ही परिवारातील लोक हैराण झाले. हा साखरपुडा मोडणारी मुलगी मात्र अडून बसली होती. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाच्या संकटात लॉकडाऊनमुळे अनेकांचे विवाह लांबणीवर गेले आहेत. याच दरम्यान एका अनोख्या लग्नाची गोष्ट समोर आली असून सर्वत्र याच लग्नाची चर्चा रंगली आहे. ...
आता मुलीचे लग्न आपण कसे बघणार असा हा प्रश्न कायम होता. त्यानंतर याची माहीती वर्धेचे माजी न.प. उपाध्यक्ष कमल कुलधरिया यांना मिळाली. त्यांनी तातडीने त्यांच्या निवासस्थानी वधू कुटुंबीयांना विवाह सोहळा बघता यावा, यासाठी विशेष व्यवस्था केली. याच ठिकाणाहून ...
लग्न पुढे ढकलत असल्याचं पाहत वधूने मोठा निर्णय घेतला. कानपूरच्या देहात मंगलपूर येथे राहणाऱ्या १९ वर्षीय गोल्डीने सलग १२ तास पायपीट करत भावी नवऱ्याच्या गावी पोहचली. ...