लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लग्न

लग्न

Marriage, Latest Marathi News

बदलापुरात इंजिनिअर जोडप्याने अनाथाश्रमात बांधली लग्नगाठ; खर्च टाळून सामाजिक संस्थांना मदत - Marathi News | Engineer couple marriage at Anathashram in Badlapur; Helping social organizations avoid costs | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बदलापुरात इंजिनिअर जोडप्याने अनाथाश्रमात बांधली लग्नगाठ; खर्च टाळून सामाजिक संस्थांना मदत

उल्हासनगरला राहणारा स्वप्नील देवकर आणि बदलापूरची प्राची शिर्के हे दोघेही इंजिनिअर. खासगी कंपनीत काम करणारे . या दोघांचे एप्रिल महिन्यात लग्न ठरलं. ...

coronavirus: लॉकडाऊनमध्ये नियम मोडून काढली वरात, वरासह वऱ्हाडी पोहोचले थेट तुरुंगात - Marathi News | coronavirus: Breaking rules in lockdown, groom & other 9 people arrested in Mumbai | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :coronavirus: लॉकडाऊनमध्ये नियम मोडून काढली वरात, वरासह वऱ्हाडी पोहोचले थेट तुरुंगात

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे मुंबईत परिस्थिती अधिकच बिकट आहेत. मात्र तरीही अनेकांना या गंभीर परिस्थितीचे गांभीर्य असल्याचे दिसत नाही आहे. याचेच उदारहरण काही दिवसांपूर्वी मुंबईतील मालवणी परिसरात दिसून आले. ...

बोहल्यावर चढण्याआधीच काळाने घातला घाला, हळदीच्या दिवशी नवरदेवाचा मृत्यू - Marathi News | Before marriage, he died, death of groom on the day of Haldi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बोहल्यावर चढण्याआधीच काळाने घातला घाला, हळदीच्या दिवशी नवरदेवाचा मृत्यू

आज हळद, सोमवारी होते लग्न : भिलोना गावात शोककळा ...

बोहल्यावर चढलेल्या कट्टर नक्षलवादी महिलेस अटक, दोन्ही हाताने चालवते AK-47 - Marathi News | Hardcore Naxalite woman arrested from marriage pandal, she has handling AK-47 with both hands | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बोहल्यावर चढलेल्या कट्टर नक्षलवादी महिलेस अटक, दोन्ही हाताने चालवते AK-47

औरंगाबाद जिल्ह्यातील 7 ते 8 घटनांमध्ये या महिलेवर नक्षलवादी असल्याचा आरोप आहे. तिला अटक झाल्यानंतर गावात खळबळ माजली आहे. ...

भारतीयांचा जुगाड! आता लग्नात नातेवाईकांच्या शिफ्ट्स; प्रत्येकासाठी वेळ फिक्स - Marathi News | coronavirus invitations will be given in two shifts for marriage | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :भारतीयांचा जुगाड! आता लग्नात नातेवाईकांच्या शिफ्ट्स; प्रत्येकासाठी वेळ फिक्स

लग्नासाठी ५० पाहुण्यांची मर्यादा असल्यानं अनेकांनी शोधला जुगाड ...

चाणक्य नीती : सुखी वैवाहिक जीवनासाठी विवाहापूर्वी परखून घ्या जोडीदारामधील हे पाच गुण - Marathi News | Chanakya Neeti : For a happy married life, see these five qualities in Partner before marriage | Latest relationship Photos at Lokmat.com

रिलेशनशिप :चाणक्य नीती : सुखी वैवाहिक जीवनासाठी विवाहापूर्वी परखून घ्या जोडीदारामधील हे पाच गुण

आपला विवाह अशा व्यक्तीशी व्हावा जी आपल्या भावना, मान-सन्मान आणि सुखांची काळजी घेईल, अशी प्रत्येकाची अपेक्षा असते. ...

तब्बल तीन महिन्यांच्या लॉकडाऊन हनिमूननंतर मायदेशी परतले दाम्पत्य - Marathi News | The couple returned home after a three-month lockdown honeymoon | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :तब्बल तीन महिन्यांच्या लॉकडाऊन हनिमूननंतर मायदेशी परतले दाम्पत्य

फिरण्याचे प्लान्स झाले रद्द; एकमेकांना जाणून घेण्यात घालवला वेळ ...

Lockdown: हेच ऐकायचं बाकी होतं! कोरोनामुळे लग्न रद्द झालं तरी ‘या’ कपल्सची हनीमूनला जाण्याची तयारी - Marathi News | Lockdown: couples ready to go honeymoon after canceling their marriage due to Corona | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :Lockdown: हेच ऐकायचं बाकी होतं! कोरोनामुळे लग्न रद्द झालं तरी ‘या’ कपल्सची हनीमूनला जाण्याची तयारी

कोरोनाचा परिणाम सर्वसामान्य माणसांच्या जीवनावर पडला आहे. त्यातच आता लग्न रद्द झालं असलं तरी काही कपल्स थेट हनीमूनला जाण्याच्या तयारीत आहे. ...