लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लग्न

लग्न

Marriage, Latest Marathi News

बोंबला! लग्नात जेवण बनवणारा आचारीच निघाला कोरोना पॉझिटिव्ह, लग्न घरात एकच गोंधळ... - Marathi News | Cook in marriage was corona positive in Chhatarpur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बोंबला! लग्नात जेवण बनवणारा आचारीच निघाला कोरोना पॉझिटिव्ह, लग्न घरात एकच गोंधळ...

अनेक शहरांमधून लग्नाच्या बातम्या येत आहेत. दरम्यान एका लग्नाची एक चिंताजनक बाब समोर आली आहे. ...

अभियंता जोडप्याने बांधली अनाथाश्रमात लग्नगाठ - Marathi News | The couple got married in an orphanage | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अभियंता जोडप्याने बांधली अनाथाश्रमात लग्नगाठ

लग्नाचा सगळा खर्च सामाजिक संस्थांना ...

लग्नाच्या वराती थांबल्याने घोडा दावणीला; व्यावसायिकांवर आली उपासमारीची वेळ - Marathi News | Stopping at the wedding party to haul the horse; The time of famine came upon the merchants | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लग्नाच्या वराती थांबल्याने घोडा दावणीला; व्यावसायिकांवर आली उपासमारीची वेळ

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदी झाल्याने सर्व व्यवसायावर परिणाम झाला आहे. त्याचा फटका लग्नसराईलाही बसला आहे. विवाह समारंभ छोटेखानी करण्याचे आदेश प्रशासनाने दिल्याने थाटमाट होत नाही. त्यामुळे घोड्यावरून काढण्यात येणाऱ्या वरात, मिरवणुका बंद झाल्याने ...

Sushant Singh Rajput Suicide: सुशांत सिंग राजपूतबाबत नवा खुलासा; चुलत भावाने केला ‘हा’ दावा - Marathi News | Sushant Singh Rajput Suicide: Sushant Singh Rajput To Be Married In November, Claims Cousin | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Sushant Singh Rajput Suicide: सुशांत सिंग राजपूतबाबत नवा खुलासा; चुलत भावाने केला ‘हा’ दावा

सुशांतचं गाव बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यातील मलडीहा होते, याठिकाणी राहणारा त्याचा चुलत भाऊ पन्ना सिंहने दावा केला आहे ...

coronavirus: लॉकडाऊनमुळे गावी रंगला विवाह सोहळा, कुटुंबीयांनी व्हिडिओ कॉलिंगवरून दिले आशीर्वाद - Marathi News | coronavirus: wedding in village due to Lockdown, family blesses via video calling | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :coronavirus: लॉकडाऊनमुळे गावी रंगला विवाह सोहळा, कुटुंबीयांनी व्हिडिओ कॉलिंगवरून दिले आशीर्वाद

लॉकडाऊनमुळे सोलापूर येथे रविवारी संपन्न झालेल्या विवाह सोहळ्यात उपस्थित राहू न शकलेल्या ठाण्यातील कुटुंबाने व्हिडीओ कॉलिंगच्या माध्यमातून त्यांच्यावर अक्षता टाकल्या. ...

बदलापुरात इंजिनिअर जोडप्याने अनाथाश्रमात बांधली लग्नगाठ; खर्च टाळून सामाजिक संस्थांना मदत - Marathi News | Engineer couple marriage at Anathashram in Badlapur; Helping social organizations avoid costs | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बदलापुरात इंजिनिअर जोडप्याने अनाथाश्रमात बांधली लग्नगाठ; खर्च टाळून सामाजिक संस्थांना मदत

उल्हासनगरला राहणारा स्वप्नील देवकर आणि बदलापूरची प्राची शिर्के हे दोघेही इंजिनिअर. खासगी कंपनीत काम करणारे . या दोघांचे एप्रिल महिन्यात लग्न ठरलं. ...

coronavirus: लॉकडाऊनमध्ये नियम मोडून काढली वरात, वरासह वऱ्हाडी पोहोचले थेट तुरुंगात - Marathi News | coronavirus: Breaking rules in lockdown, groom & other 9 people arrested in Mumbai | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :coronavirus: लॉकडाऊनमध्ये नियम मोडून काढली वरात, वरासह वऱ्हाडी पोहोचले थेट तुरुंगात

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे मुंबईत परिस्थिती अधिकच बिकट आहेत. मात्र तरीही अनेकांना या गंभीर परिस्थितीचे गांभीर्य असल्याचे दिसत नाही आहे. याचेच उदारहरण काही दिवसांपूर्वी मुंबईतील मालवणी परिसरात दिसून आले. ...

बोहल्यावर चढण्याआधीच काळाने घातला घाला, हळदीच्या दिवशी नवरदेवाचा मृत्यू - Marathi News | Before marriage, he died, death of groom on the day of Haldi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बोहल्यावर चढण्याआधीच काळाने घातला घाला, हळदीच्या दिवशी नवरदेवाचा मृत्यू

आज हळद, सोमवारी होते लग्न : भिलोना गावात शोककळा ...