Corona Death : बुधवारी त्यांची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्याला शिवमोगा येथील कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि येथेच त्याचा मृत्यू झाला कोरोनाचा अहवाल निधनानंतर पॉझिटिव्ह आला. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोनाच्या संकटात लॉकडाऊनमुळे अनेकांचे विवाह लांबणीवर गेले आहेत. मात्र याच दरम्यान भाजपा आमदाराच्या लेकाचा शाही विवाहसोहळा पार पडला आहे. यामध्ये कोरोना नियमांचं उल्लंघन झालं आहे. ...
घरातील लोक आडकाठी आणू शकत असल्याची त्यांना शंका होती. त्यामुळे असं काही होऊ नये म्हणून दोघांनीही कुणालाही न सांगता मंदिरात सात जन्म एकत्र राहणाऱ्या आणाभाका घेतल्या. ...