लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लग्न

लग्न

Marriage, Latest Marathi News

पत्नी, सासु सासर्‍याच्या त्रासाला कंटाळून जावयानं संपवलं जीवन; पुण्यात आठवड्यातील दुसरी घटना - Marathi News | Life ended with his wife, mother-in-law and father-in-law getting bored; The second incident of the week in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पत्नी, सासु सासर्‍याच्या त्रासाला कंटाळून जावयानं संपवलं जीवन; पुण्यात आठवड्यातील दुसरी घटना

पोलिसांना मिळालेल्या चिट्ठीत पत्नीचे सातत्याने माहेरी निघुन जाणं, सासु सासरे तिला भडकावितात त्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे म्हटले आहे. ...

मर्द को दर्द नहीं होता! लग्नापूर्वी नवऱ्याला चाबकाचे फटके देण्याची प्रथा; वेदना सहन न झाल्यास लग्न रद्द - Marathi News | the practice of whipping the husband before marriage; Marriage annulled if pain is not tolerated | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :लग्नापूर्वी नवऱ्याला चाबकाचे फटके देण्याची प्रथा; वेदना सहन न झाल्यास...

प्रत्येक देशामध्ये काही ना काही प्रथा परंपरा आजही जोपासल्या जातात. परंतु काही देशातील या प्रथा ऐकल्या तर तुमच्या अंगावर काटा येईल. ...

...अन् एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं! अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरात नववधू गेली वाहून; तिघांचा मृत्यू - Marathi News | the bride washed away in flood many more flowed groom survived in telangana | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...अन् एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं! अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरात नववधू गेली वाहून; तिघांचा मृत्यू

The bride washed away in flood : मुसळधार पावसामुळे आलेल्या महापुरात नवविवाहित वधूसह काही जण वाहून गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ...

पत्नीला भावनिक आदरांजली, मुलीसोबत रिक्रिएट केला तो आनंदी क्षण - Marathi News | Emotional homage to the wife, a happy moment recreated with the daughter | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पत्नीला भावनिक आदरांजली, मुलीसोबत रिक्रिएट केला तो आनंदी क्षण

जेम्स हा मोटीव्हेशनल स्पीकर, ब्लॉगर असून त्याने अतिशय भावनिक शब्दात आठवणी जागवल्या आहेत. दुर्दैवाने ज्यादिवशी पत्नीची पुण्यतिथी असते, त्याचदिवशी मुलीचा जन्मदिवस असतो, असेही जेम्सने सांगितलंय. ...

१९ वर्षीय तरूणीने अल्पवयीन मुलासोबत केलं लग्न, लैंगिक शोषणाच्या आरोपात अटक - Marathi News | Coimbatore 19 year old girl married 17 year old boy arrested for sexually assaulting minor | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :१९ वर्षीय तरूणीने अल्पवयीन मुलासोबत केलं लग्न, लैंगिक शोषणाच्या आरोपात अटक

पोलिसांनी सांगितलं की, तरूणीने डिंडीगुलमध्येच आपल्यापेक्षा दोन वर्षाने लहान मुलांसोबत लग्न केलं आणि पुन्हा परत कोयंबटूर आली. ...

खोटी कागदपत्रे, खोटे लग्न अन्‌ बाळही खोटेच; १४ वर्षीय मुलीला पळवून केला अत्याचार - Marathi News | False documents, false marriage and false baby; 14-year-old girl abducted and tortured in jalgaon pdc | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :खोटी कागदपत्रे, खोटे लग्न अन्‌ बाळही खोटेच; १४ वर्षीय मुलीला पळवून केला अत्याचार

भारत राजा चावरे  याने जळगाव शहरात मामाकडे वास्तव्यास असलेल्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला पळवून नेले. ...

Body shaming : केवढं वजन वाढलं? अशाने कसं लग्न होणार; असे टोमणे कशाला ऐकून घेता? विसरा बॉडी शेमिंग - Marathi News | Body shaming : What is body shaming and how can it be stopped from girls | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Body shaming : केवढं वजन वाढलं? अशाने कसं लग्न होणार; असे टोमणे कशाला ऐकून घेता? विसरा बॉडी शेमिंग

Body shaming : स्वीटू, लतीका या पात्रांना आपल्या लठ्ठपणामुळे टोमणे ऐकावे लागतात, लग्नाला कोणी तयार होत नाही, घरच्यांची वाढती काळजी आणि त्यातून येणारं नैराश्य, स्वत:बद्दल वाटणारा न्युनगंड मांडण्याचा प्रयत्न केला आहे.   ...

पुणेकरांची हौसच होणार, धावत्या मेट्रोतही 'शुभ मंगल' सोहळा पार पडणार - Marathi News | Hou de kharch ... Shubh Mangal Sawdhan will be passed in the running metro now in pune mahametro | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांची हौसच होणार, धावत्या मेट्रोतही 'शुभ मंगल' सोहळा पार पडणार

कौटुंबिक सोहळा असो किंवा मित्रांसोबत वाढदिवस साजरा करायचा म्हटलं की, हॉलपासून सगळ नियोजन करावं लागतं. मात्र, मेट्रोचा डब्बाच तुमच्यासाठी हॉल असेल तर. भन्नाट कल्पना आहे ना ही ...