लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लग्न

लग्न

Marriage, Latest Marathi News

‘बल्गारी’! प्रियंकाच्या ‘मंगळसूत्रा’ची चर्चा ... - Marathi News | Discussion of Priyanka chopra's 'Mangalsutra' ... pdc | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘बल्गारी’! प्रियंकाच्या ‘मंगळसूत्रा’ची चर्चा ...

डायमंड, सोने आणि वेगवेगळ्या प्रकारचे स्टोन या मंगळसूत्रासाठी वापरण्यात आले आहेत. अतिशय नाजूक आणि सुबक असणारं हे मंगळसूत्र ‘क्लासी’ लूक देणारं आहे. ...

वधू-वराच्या अनुपस्थितीतही विवाह नोंदणी करता येणार; केरळ उच्च न्यायालयाचे निर्देश - Marathi News | Marriage can be registered even in the absence of the bride and groom: Kerala High Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वधू-वराच्या अनुपस्थितीतही विवाह नोंदणी करता येणार; केरळ उच्च न्यायालयाचे निर्देश

Marriage registration: विशेष विवाह अधिनियम नुसार एका प्रकरणाच्या सुनावणीवर न्यायालयाने हे निर्देश दिले आहेत. ...

एका युवकाशी लग्न करायला दोन मुली भिडल्या; गावकऱ्यांनी शक्कल लढवली, टॉस उडवणार इतक्यात... - Marathi News | The two young men decided to toss, insisting on marrying the young man karnatak | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :मुलाशी लग्न करायला २ जणी भिडल्या; गावकऱ्यांनी शक्कल लढवली, टॉस उडवणार इतक्यात...

अखेर गावातील काही मंडळींनी या समस्येवर तोडगा काढण्यासाठी टॉसचा आधार घेतला. युवकाशी फक्त माझंच लग्न होणार असं दोन्ही मुलींचं म्हणणं होतं ...

सुपारी फुटली...लग्नाची तारीख ठरली अन् आयफोनची मागणी झाली! - Marathi News | Wedding date has been fixed people demanded for iPhone and other stuff | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सुपारी फुटली...लग्नाची तारीख ठरली अन् आयफोनची मागणी झाली!

पाच जणांवर गुन्हा; फलटण तालुक्यातील घटना. ...

विवाहित सरकारी अधिकाऱ्याने प्रेग्नंट गर्लफ्रेंडशी केलं लग्न, पहिल्या पत्नीनेही दिली साथ, कारण वाचून तुम्ही म्हणाल... - Marathi News | Married government official married pregnant girlfriend, first wife also gave support, because after reading you will say ... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरकारी अधिकाऱ्याने प्रेग्नंट गर्लफ्रेंडशी केलं लग्न, पत्नीनेही दिली साथ, कारण वाचून तुम्ही म्हणाल..

Marriage News: एका विवाहित गटशिक्षणाधिकाऱ्याचे लग्न प्रेग्नंट असलेल्या गर्लफ्रेंडसोबत झाले आहे. हे लग्न या अधिकाऱ्याच्या पहिल्या पत्नीच्या संमतीने झाले आहे. ...

वरमाला घालताना नवरीला आला राग, दिला असा लुक की नवरदेवाचे झाले 'हे' हाल, नेमकं कारण काय? - Marathi News | angry bride on stage gives angry look to audience video goes viral on social media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :वरमाला घालताना नवरीला आला राग, दिला असा लुक की नवरदेवाचे झाले 'हे' हाल, नेमकं कारण काय?

सध्या इन्स्टाग्रामवर एका नवरीचा व्हिडिओ व्हायरल (Viral Video of Bride) होत आहे. ही नवरी लग्नाच्या स्टेजवरच भडकलेली दिसत (Angry Bride) आहे. ती का भडकलीय याचं कारणं मात्र व्हिडिओतच लपलेलं आहे... ...

crime News: आठ लग्ने करणारी लुटारू नवरी निघाली एड्सबाधित, फसवणूक झालेल्या तरुणांची चिंता वाढली - Marathi News | crime News: The bride who performed eight marriages has gone AIDS-infected | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आठ लग्ने करणारी लुटारू नवरी निघाली एड्सबाधित, फसवणूक झालेल्या तरुणांची चिंता वाढली

Crime News: पोलिसांनी आठ लग्ने करून सासरच्यांकडील दागदागिने आणि रोख रक्कम घेऊन पसार होणाऱ्या एका लुटारू नवरीसह चार जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. आता या नवरीने केलेल्या गौप्यस्फोटामुळे पोलिसांनाही मोठा धक्का बसला आहे. ...

धक्कादायक! लग्नाच्या जेवणातून विषबाधा; 45 चिमुकल्यांसह 100 लोक आजारी; काहींची प्रकृती गंभीर  - Marathi News | churu food poisoning at wedding ceremony more than 100 people including 45 children sick | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! लग्नाच्या जेवणातून विषबाधा; 45 चिमुकल्यांसह 100 लोक आजारी; काहींची प्रकृती गंभीर 

Food poisoning at wedding ceremony more than 100 people including 45 children sick : लग्नाच्या जेवणातून तब्बल 100 लोकांना विषबाधा झाल्याचा भयंकर प्रकार समोर आला आहे. ...