लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लग्न

लग्न

Marriage, Latest Marathi News

तुम्हालाही तुमची कतरिना हवी असेल, तर विकी कौशलसारखे योग तुमच्या कुंडलीत आहेत का बघा! - Marathi News | know about vicky kaushal katrina kaif rashi kundali wedding yoga and astrology | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :तुम्हालाही तुमची कतरिना हवी असेल, तर विकी कौशलसारखे योग तुमच्या कुंडलीत आहेत का बघा!

Vicky Kaushal And Katrina Kaif Wedding: अन्य सुपरस्टार हिरोंना मागे टाकून विकी कौशलने कतरिना मिळवली, हे भाग्याचेच लक्षण नाही का? ...

Viral Video : बोंबला! जेवताना नवरीनं पुढ्यातला भात घेतला अन् नवरदेव चांगलाच संतापला; पाहा त्यानं काय केलं - Marathi News | Viral Video : Viral Video of lunch ceremony of bride and groom kerala | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बोंबला! जेवताना नवरीनं पुढ्यातला भात घेतला अन् नवरदेव चांगलाच संतापला; पाहा त्यानं काय केलं

Viral Video : या व्हिडियोत नवरा नवरी सोबत कुटुंबातील लोक आजूबाजूला बसलेले दिसत आहेत. याचवेळी एक गंमत होते. ...

VIDEO : नवरदेव-नवरीला महागात पडली स्टेजवरची रोमॅंटिक एंट्री, 12 फूट उंचावरून कोसळले अन् मग... - Marathi News | viral video bride groom fell crane broke down in wedding ceremony in hotel sayaji chhattisgarh raipur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VIDEO : नवरदेव-नवरीला महागात पडली स्टेजवरची रोमॅंटिक एंट्री, 12 फूट उंचावरून कोसळले अन् मग...

वधू-वरांना हार्नेसच्या माध्यमातून मंचावर आणले जात होते. मात्र हार्नेस अचानक तुटल्याने वधू-वर 12 फूट उंचीवरून खाली कोसळले. ...

Video : अंकिता लोखंडेनं केलं Pre-wedding शूट; फॅन्स म्हणाले, "जबरदस्त" - Marathi News | Video: Ankita Lokhande did a pre-wedding shoot; Fans say "awesome" | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video : अंकिता लोखंडेनं केलं Pre-wedding शूट; फॅन्स म्हणाले, "जबरदस्त"

Ankita Lokhande-Vicky Jain wedding: कतरिना आणि विकी कौशलच्या लग्नानंतर आता अंकिता लोखंडेच्या लग्नाची चर्चा सुरू झाली आहे. ...

वाघाच्या भीतीने घरातच शुभमंगल; जेवणाच्या पंगतीही एकाच खोलीत - Marathi News | done marriage at home tiger fear at buldhana khamgaon | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :वाघाच्या भीतीने घरातच शुभमंगल; जेवणाच्या पंगतीही एकाच खोलीत

गेल्या आठ दिवसांपासून शहरातील कोणत्या ना कोणत्या भागात वाघ कुणाला तरी ‘दर्शन’ देत असल्याच्या चर्चेचे पेव फुटले आहे. ...

लग्न समारंभात हात साफ करणाऱ्या गँगचा पर्दाफाश; काशिमीरा पोलिसांकडून अटक - Marathi News | Gang exposes hand washing at wedding ceremony; Arrested by Kashimira police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लग्न समारंभात हात साफ करणाऱ्या गँगचा पर्दाफाश; काशिमीरा पोलिसांकडून अटक

Robbery Gang Arrested : त्यांच्याकडून २१ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी शुक्रवारी सायंकाळी दिली.  ...

म्हणून भावाच्या लग्नानंतर लालूंची कन्या मामावर भडकली, म्हणाली, त्याचं वर्तन दृष्ट कंस मामासारखं... - Marathi News | So after her brother's marriage, Lalu's daughter got angry with her uncle and said, his behavior is like that of a well-to-do uncle ... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :म्हणून भावाच्या लग्नानंतर लालूंची कन्या मामावर भडकली, म्हणाली, त्याचं वर्तन दृष्ट कंस मामासारखं...

Lalu Prasad Yadav: राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांचे धाकटे पुत्र तेजस्वी यादव यांनी हल्लीच एका ख्रिश्चन तरुणीशी लग्न केले. मात्र तेजस्वी यादव यांचे हे लग्न त्यांचे मामा साधू यादव यांना रुचलेले नाही. ...

Crime News: मधुचंद्राची रात्र ठरली नवऱ्याची अखेरची रात्र, सकाळ होताच उचललं टोकाचं पाऊल, घेतला गळफास, आत्महत्येच्या कारणाबाबत संभ्रम  - Marathi News | Crime News: Honeymoon night became husband's last night, he took the last step as soon as it was morning | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अर्ध्यावरती डाव मोडला..., मधुचंद्राची रात्र ठरली त्याची अखेरची, उचललं टोकाचं पाऊल आणि...

Crime News: मधुचंद्राची रात्र संपताच नववधूच्या डोक्यावरील कुंकू पुसला गेला. सकाळीच नवऱ्याचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडला. या घटनेनंतर कुटुंबाच शोकाचे वातावरण आहे. ...