लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लग्न

लग्न

Marriage, Latest Marathi News

कोट्याधीश उद्योगपतीसोबत साखरपुडा मोडला अन्; ४२ व्या वर्षी 'ही' अभिनेत्री करणार लग्न? 'त्या' चर्चांवर उत्तर देत म्हणाली... - Marathi News | south actress trisha krishnan shuts down marriage rumours with businessman share post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोट्याधीश उद्योगपतीसोबत साखरपुडा मोडला अन्; ४२ व्या वर्षी 'ही' अभिनेत्री करणार लग्न? 'त्या' चर्चांवर उत्तर देत म्हणाली...

सासरच्या मंडळींची अट ऐकताच मोडलेला साखरपुडा! ४२ वर्षीय अभिनेत्रीची लग्नाबद्दल प्रतिक्रिया; 'त्या' चर्चा ऐकून संतापली  ...

शुभ मंगल सावधान ! नोंदणी कार्यालयांमध्ये ४,५९४ विवाह - Marathi News | 4,594 marriages in registration offices | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शुभ मंगल सावधान ! नोंदणी कार्यालयांमध्ये ४,५९४ विवाह

सप्टेंबरमध्ये पितृपक्ष असल्याने विवाह नोंदणीचे प्रमाण खालावले होते. आता तुळशी विवाहानंतर विवाह मुहूर्त असल्याने नोंदणी पद्धतीने होणाऱ्या विवाहांचे प्रमाण वाढेल, अशी माहिती मुंबई शहर जिल्हा विवाह अधिकारी नीता नागपुरे यांनी दिली.  ...

लग्नाआधी ट्विंकलने अक्षयच्या मेडिकल टेस्ट का केल्या? अभिनेत्रीने सांगितलं कारण, म्हणाली- "त्याच्या कुटुंबात..." - Marathi News | twinkle khanna doing medical test of akshay kumar before marriage too much with twinkle and kajol | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नाआधी ट्विंकलने अक्षयच्या मेडिकल टेस्ट का केल्या? अभिनेत्रीने सांगितलं कारण, म्हणाली- "त्याच्या कुटुंबात..."

काय सांगता. लग्नाआधी ट्विंकलने अक्षयच्या तब्बल ५६ मेडिकल टेस्ट करुन घेतल्या होत्या. काय होतं यामागचं कारण ...

साखरपुडा झाल्यानंतर लग्न मोडलं, आता अक्षय कुमारची हिरोईन पुन्हा चढणार बोहल्यावर - Marathi News | actress trisha krishnan married again after broke up after the engagement khatta meetha | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :साखरपुडा झाल्यानंतर लग्न मोडलं, आता अक्षय कुमारची हिरोईन पुन्हा चढणार बोहल्यावर

अक्षय कुमारच्या सिनेमातून काम केलेली प्रसिद्ध अभिनेत्री आता ४२ व्या वर्षी लग्नबंधनात अडकणार आहे. त्यामुळे सर्व चाहत्यांनी तिचं अभिनंदन केलं आहे ...

प्रसिद्ध अभिनेता दुसऱ्यांदा करतोय लग्न; दोन वर्षांपूर्वी झालेला घटस्फोट, Ex पत्नीने केलेले गंभीर आरोप - Marathi News | actor nandish sandhu is getting married for the second time Divorced two years ago with rashmi desai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रसिद्ध अभिनेता दुसऱ्यांदा करतोय लग्न; दोन वर्षांपूर्वी झालेला घटस्फोट, Ex पत्नीने केलेले गंभीर आरोप

प्रसिद्ध अभिनेता दुसऱ्यांदा लग्न करतोय. अभिनेत्याची एक्स पत्नी सुद्धा अभिनेत्री होती. तिने घटस्फोट घेतल्यावर अभिनेत्यावर गंभीर आरोप केले होते ...

'बिग बॉस' फेम प्रसिद्ध अभिनेत्रीने ३६ व्या वर्षी केलं दुसरं लग्न, 'रामायणा'तील लक्ष्मणाची झाली सून - Marathi News | Bigg Boss actress sara khan marries second time with sunil lahri son krish pathak | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस' फेम प्रसिद्ध अभिनेत्रीने ३६ व्या वर्षी केलं दुसरं लग्न, 'रामायणा'तील लक्ष्मणाची झाली सून

अभिनेत्रीने ३६ व्या वर्षी दुसऱ्यांदा लग्न केलं आहे. बॉयफ्रेंडसोबत कोर्ट मॅरेज करुन अभिनेत्रीने सर्वांना ही आनंदाची बातमी सांगितली आहे ...

५४ व्या वर्षी बोहल्यावर चढला स्टार अभिनेता, १७ वर्षांनी लहान आहे पत्नी, फिल्मी आहे लव्हस्टोरी! - Marathi News | Manish Chaudhari Wife Shruti Mishra Love Story They Share A 17-year Age Difference | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :५४ व्या वर्षी बोहल्यावर चढला स्टार अभिनेता, १७ वर्षांनी लहान आहे पत्नी, फिल्मी आहे लव्हस्टोरी!

पहिला साखरपुडा मोडल्यानंतर लग्न करणार नाही, असं ठरवलं होतं. पण, १७ वर्षांनी लहान अभिनेत्रीच्या प्रेमात पडले. ...

लग्नानंतर लैंगिक असक्षमता, समलैंगिकता; घटस्फोट वाढले - Marathi News | pune news cases of sexual dysfunction and homosexuality are emerging after marriage; ignoring health horoscopes is costing lives | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लग्नानंतर लैंगिक असक्षमता, समलैंगिकता; घटस्फोट वाढले

कुटुंबाने समाजाच्या भीतीने पैसे देत हे प्रकरण आपापसात मिटवले आणि परस्पर संमतीने घटस्फोट झाला. त्यानंतर संबंधित तरुणाने दुसरे लग्न केले हे एक वास्तववादी उदाहरण..! ...