नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
Social viral: वाचा या भन्नाट लग्नाची गोष्ट... लॉकडाऊनची बंधनं आणि पैशांची बचत हे दोन्ही उद्देश डोळ्यासमोर ठेवून लागलेलं ही लग्न सध्या सोशल मिडियावर (social media viral) चांगलंच गाजतं आहे... ...
Mouni Roy Wedding: टीव्हीवरील नागिन मौनी रॉय तिच्या जीवनातील नवा अध्याय सुरू करणार आहे. मौनी रॉय उद्या २७ जानेवारी रोजी तिचा बॉयफ्रेंड Suraj Nambiarसोबत विवाह करणार आहे. गोव्यामध्ये मौनी रॉयच्या विवाह सोहळ्याच्या विधींना सुरुवात झाली आहे. ...
Coronavirus: गुजरातमधील वलसाड शहरामध्ये एका नवविवाहित जोडप्याची लग्नानंतरची पहिली रात्र तुरुंगात गेली. हे नवदाम्पत्य कोरोना प्रतिबंधक नाईट कर्फ्यूदरम्यान लग्न करून येत होते. वाटेत त्यांना पोलिसांनी अडवले. तसेच कोरोना प्रतिबंधक नियमावलीचे पालन न केल्य ...
पुण्याच्या कोंढवा परिसरात एका पतीने पत्नीला चौथ्या मजल्यावरून खाली फेकून दिले. इमारतीच्या सुपरवायझर सोबत भांडण न केल्यामुळे चिडलेल्या पतीने हे धक्कादायक कृत्य केले ...