लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लग्न

लग्न

Marriage, Latest Marathi News

प्रेमासाठी काय पण! मध्य प्रदेशचा नवरदेव अन् रशियाची नवरी; एका अनोख्या लग्नाची गोष्ट - Marathi News | real love story russian christian girl leena barcolsev marry hindu indore boy rishi verma in india | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रेमासाठी काय पण! मध्य प्रदेशचा नवरदेव अन् रशियाची नवरी; एका अनोख्या लग्नाची गोष्ट

Leena Barcolsev And Rishi Verma : रशियातील मुलगी एका भारतीय तरुणाच्या प्रेमात पडली आणि आता भारताची सून झाली आहे. ...

लग्नाच्या ऐनवेळी १०वी चा पेपर देण्यास गेला नवरदेव, नवरी बघत राहिली वाट आणि मग.... - Marathi News | Groom took 10th exam paper amid wedding bride waited for 3 hours | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :लग्नाच्या ऐनवेळी १०वी चा पेपर देण्यास गेला नवरदेव, नवरी बघत राहिली वाट आणि मग....

छतरपूरच्या कल्याण मंडपममध्ये बुंदेलखंड परिवाराने सामूहिक विवाह संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. इथे एकत्र ११ जोडप्यांचं लग्न होणार होतं. ...

'लेकीचं स्वागत..' म्हणत टिना अंबानींनी केलं सुनेचं स्वागत; इन्स्टाग्राम पोस्ट मध्ये म्हणाल्या.. - Marathi News | Anil ambani's wife Tina Ambani welcomes krisha shah by saying her daughter, her instagram post is viral | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :'लेकीचं स्वागत..' म्हणत टिना अंबानींनी केलं सुनेचं स्वागत; इन्स्टाग्राम पोस्ट मध्ये म्हणाल्या..

Social viral: शाही लग्न सोहळ्यापेक्षाही जास्त चर्चा होत आहे ती टिना अंबानी यांच्या इन्स्टाग्राम पोस्टची.. नव्या सुनेचं स्वागत टिना यांनी खूपच मनापासून आणि वेगळ्या पद्धतीने केलं आहे.  ...

आपल्याच मावशीसोबत केलं लग्न, आईचा बनला दिर; लग्नाची ही अजब गोष्ट एकदा वाचाच - Marathi News | Jharkhand young man marries his aunt | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :आपल्याच मावशीसोबत केलं लग्न, आईचा बनला दिर; लग्नाची ही अजब गोष्ट एकदा वाचाच

एका तरुणाला आपल्या मावशीवर प्रेम झालं. इतकंच नाही तर त्याने आपल्या मावशीसोबत लग्नही केलं (Man get Married with Aunt) आणि आपल्याच वडिलांचा साडू बनला. ...

Viral Video: लग्नात वराच्या मित्रांनी वधुला दिलं विचित्र गिफ्ट, व्हिडिओ पाहुन तुम्हालाही बसेल धक्का - Marathi News | friends gives funny gift to bride and groom video goes viral on social media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :लग्नात वराच्या मित्रांनी वधुला दिलं विचित्र गिफ्ट, व्हिडिओ पाहुन तुम्हालाही बसेल धक्का

नवरदेवाच्या मित्रांनी नवरी-नवरदेवासोबत (Bride Groom Video) लग्नाच्या स्टेजवरच विचित्र मस्करी केल्याचं पाहायला मिळतं. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. ...

अरे देवा! लग्नाच्या स्टेजवरच जोरदार राडा; नवरदेवाने नववधूच्या मारली कानशिलात, Video व्हायरल - Marathi News | during rituals fight start between bride and groom people were shocked to see this viral video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :अरे देवा! लग्नाच्या स्टेजवरच जोरदार राडा; नवरदेवाने नववधूच्या मारली कानशिलात, Video व्हायरल

Viral Video : लग्नातला व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. जो पाहून तुम्हीही हैराण व्हाल. सध्या याच व्हिडीओची तुफान चर्चा रंगली आहे.  ...

मौनी रॉय आणि सूरज नांबियार यांच्या विवाहाला एक महिना पू्र्ण, आता पतीसोबत शेअर केले खास फोटो - Marathi News | One month after the marriage of Mauni Roy and Suraj Nambiar, now special photo shared with husband | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मौनी रॉय-सूरज नांबियार यांच्या विवाहाला एक महिना पू्र्ण, आता पतीसोबत शेअर केले खास फोटो

Mauni Roy and Suraj Nambiar News: अभिनेत्री मौनी रॉयने जानेवारी महिन्यात बॉयफ्रेंड सूरज नांबियार याच्याशी विवाह केला होता. दोघांच्याही विवाहाला आज एक महिना पूर्ण झाला आहे. ...

Russian Ukraine War : युद्ध पेटलं! मिसाईल हल्ला, स्फोटांचे आवाज, भीषण परिस्थितीत जोडप्याने केलं लग्न; भावूक करणारं कारण - Marathi News | Russian Ukraine War ukrainian couple rushed to marry amid russia attacks emotional story goes viral | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युद्ध पेटलं! मिसाईल हल्ला, स्फोटांचे आवाज, भीषण परिस्थितीत जोडप्याने केलं लग्न; भावूक करणारं कारण

Russian Ukraine War : युद्ध पेटलेलं असतानाच युक्रेनमधील एका जोडप्याने चक्क लग्न केल्याची घटना समोर आली आहे. ...