लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लग्न

लग्न

Marriage, Latest Marathi News

डीजे तालावर नाचत बसला नवरा, तिने निवडला 'दुसरा'; इतका उशीर होईल वाटले नव्हते - Marathi News | Husband dancing to the DJ's beat, she chose 'second one' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :डीजे तालावर नाचत बसला नवरा, तिने निवडला 'दुसरा'; इतका उशीर होईल वाटले नव्हते

मलकापूर पांग्रा येथील हा विवाह साेहळा सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे. डीजेच्या तालावर थिरकणाऱ्या मित्रांच्या नादात एका नवरदेवावर नवरीच गमावण्याची वेळ आली. ...

हिंदू मुलीशी लग्न केल्याने मुस्लिम मुलाच्या घरावर फिरवला बुलडोझर, हायकोर्टाने दिले 'हे' आदेश - Marathi News | Bulldozer runs on Muslim boy's house after marrying Hindu girl, HC orders 'this' | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हिंदू मुलीशी लग्न केल्याने मुस्लिम मुलाच्या घरावर फिरवला बुलडोझर, हायकोर्टाने दिले 'हे' आदेश

Hindu girl married to muslim boy : 22 वर्षीय साक्षी साहूने नंदिता दुबे यांच्या अध्यक्षतेखालील मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या जबलपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. ...

भारताचे माजी क्रिकेटपटू अरुण लाल ६६ व्या वर्षी दुसऱ्यांदा चढणार बोहोल्यावर, २८ वर्षांनी लहान तरुणीसोबत करणार विवाह  - Marathi News | Former Indian cricketer Arun Lal Will marry young women Bulbul | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताचे माजी क्रिकेटपटू दुसऱ्यांदा बोहोल्यावर चढणार, २८ वर्षांनी लहान तरुणीसोबत विवाह करणार  

Arun Lal Marriage: भारताचे माजी सलामीवीर अरुण लाल हे दुसऱ्यांदा बोहल्यावर चढणार आहेत. ते वयाच्या ६६ व्या वर्षी दुसरा विवाह करणार आहे. त्यांच्या होणाऱ्या पत्नीचं नाव बुलबुल आहे. तिचं वय ३८ वर्षे असून, ती अरुण लालपेक्षा २८ वर्षांनी लहान आहे. ...

Viral Video: फिटनेसवाली शादी, कोण जिंकणार सांगा आधी? नवरा- नवरीने भर मांडवात स्टेजवरच सुरू केले.. - Marathi News | Viral Video: Fitness wala Marriage, Bride and groom doing pushups in their weddingg on stage | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फिटनेसवाली शादी, कोण जिंकणार सांगा आधी? नवरा- नवरीने भर मांडवात स्टेजवरच सुरू केले..

Social Viral: एकेका लग्नात काय काय गोष्टी घडतात, काही सांगता येत नाही.. आता याच लग्नाची गोष्ट पहा ना.. नवरा नवरीने चक्क भर मांडवात स्टेजवरच सुरुवात करून टाकली... ...

अतूट प्रेम! पतीच्या मृत्यूनंतर 5 तासांत पत्नीनेही सोडला जीव; एकाच चितेवर दोघांना मुखाग्नी - Marathi News | husband wife death in same day after 80 years of married life in ajmer rajsthan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अतूट प्रेम! पतीच्या मृत्यूनंतर 5 तासांत पत्नीनेही सोडला जीव; एकाच चितेवर दोघांना मुखाग्नी

एका जोडप्याने तब्बल 80 वर्षे एकमेकांना साथ दिली आणि आता सोबतच शेवटचा श्वास घेतला असल्याची घटना घडली आहे. ...

Viral Video: बेस्ट फ्रेंडसोबत लग्न झाल्याने नवरी झाली इतकी खुश की केलं भलतंच काम, पाहा व्हिडिओ - Marathi News | viral video of bride dancing with groom on wedding day | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :बेस्ट फ्रेंडसोबत लग्न झाल्याने नवरी झाली इतकी खुश की केलं भलतंच काम, पाहा व्हिडिओ

सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल (Video Viral) होत आहे. हा व्हिडीओ एक नवरीशी संबंधित आहे. जिचं लग्न आपल्या बेस्ट ब्रेंडसोबत ठरलं आहे. ...

ऐन बोहल्यावर हार घालताना नवरीने नवरदेवाच्या मारली कानाखाली! कारण ऐकून व्हाल चकित, पाहा व्हिडिओ - Marathi News | video of bride slapping the groom on stage goes viral | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ऐन बोहल्यावर हार घालताना नवरीने नवरदेवाच्या मारली कानाखाली! कारण ऐकून व्हाल चकित, पाहा व्हिडिओ

पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर तणाव दूर करुन उत्तर प्रदेशमधील जोडप्याने केले अखेर लग्न ...

बाबो! लग्न करून घरी आले नवरा-नवरी पण तितक्यात आले पोलीस अन् जेलमध्ये काढली पहिली रात्र - Marathi News | rewa groom arrested by police just after wedding sent to jail newly wife wept bitterly know reason | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बाबो! लग्न करून घरी आले नवरा-नवरी पण तितक्यात आले पोलीस अन् जेलमध्ये काढली पहिली रात्र

Crime News : थाटामाटात लग्न करून घरी परतलेल्या तरुणाला त्याची पहिली रात्र आता जेलमध्येच काढावी लागली आहे. ...