लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लग्न

लग्न

Marriage, Latest Marathi News

लग्नाच्या 4 महिन्यांनंतर पत्नीला प्रियकराकडे सोडून आला नवरा; सासरे म्हणतात, आता हुंडा पण परत द्या - Marathi News | marriage husband wife left lover house allegation of dowry rampur uttar pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लग्नाच्या 4 महिन्यांनंतर पत्नीला प्रियकराकडे सोडून आला नवरा; सासरे म्हणतात, आता हुंडा पण परत द्या

मुलीच्या वडिलांनी चार महिन्यांपूर्वी लेकीचं शाहबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या शिवा नावाच्या तरुणासोबत लग्न झालं होतं. ...

अमरावतीत बनावट लग्न; तोतया नवरी अन् दीड लाखांचा चुना ! - Marathi News | man loses one and half lakhs amid fake bride and fake marriage | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावतीत बनावट लग्न; तोतया नवरी अन् दीड लाखांचा चुना !

लग्न झाल्याच्या दोन तासात दीड लाख रुपये घेताच बनावट नवरीसह चौघांनी पळ काढला. २२ एप्रिल रोजी सायंकाळी ७ च्या सुमारास ते ‘फेक मॅरेज’ झाले. ...

जोडी लय भारी! कोरियन वरासोबत साडीमध्ये झळकली भारतीय नवरी; पाहा व्हायरल व्हिडिओ - Marathi News | Viral Wedding Video : Indian woman wears a saree, all smiles on wedding to Korean husband. Watch Video | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जोडी लय भारी! कोरियन वरासोबत साडीमध्ये झळकली भारतीय नवरी; पाहा व्हायरल व्हिडिओ

Viral Wedding Video : या व्हिडिओमध्ये दिसणार्‍या वधू आणि वराची नावं नेहा आणि जोंगसू अशी आहेत. ...

बाबो! हनीमूनच्या दिवशी नवरीने नवरदेवाला चपलेने चोपलं; सासरच्या मंडळींवर केले गंभीर आरोप - Marathi News | bride beat groom in suhagraat first wedding night now woman sit on dharna in sasuraal know strange incident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बाबो! हनीमूनच्या दिवशी नवरीने नवरदेवाला चपलेने चोपलं; सासरच्या मंडळींवर केले गंभीर आरोप

लग्नाच्या पहिल्या रात्री नवरीने त्यांना चपलेने मारहाण केली. तर नवरीकडच्या मंडळींनी वेगळाच दावा केला आहे, सासरच्या लोकांनी नवरीला घराबाहेर काढल्याचं म्हटलं आहे.  ...

लग्नमंडपातच एकमेकांच्या कानशिलात लगावल्या वधुवराने, स्टेजवर केली तुफान हाणामारी - Marathi News | bride and groom fights on the stage video goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :लग्नमंडपातच एकमेकांच्या कानशिलात लगावल्या वधुवराने, स्टेजवर केली तुफान हाणामारी

एका व्हिडिओमुळे खळबळ उडाली आहे. यात स्टेजवर उभ्या असलेल्या नवरी आणि नवरदेवाचं छोट्या गोष्टीवरून भांडण होतं आणि यानंतर दोघंही एकमेकांची धुलाई करू लागतात (Bride Groom Fight Video). ...

ऐकावं ते नवलच! 'ती' चक्क मांजरीच्या प्रेमात पडली अन् लग्नगाठही बांधली, कारण ऐकून व्हाल हैराण - Marathi News | woman marries with beloved pet cat so landlords can not force leave the animal | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :ऐकावं ते नवलच! 'ती' चक्क मांजरीच्या प्रेमात पडली अन् लग्नगाठही बांधली, कारण ऐकून व्हाल हैराण

Woman Married Pet Cat: "मी तिच्याशिवाय राहूच शकत नाही" असं म्हणत एका महिलेने थेट पाळीव मांजरीसोबत लग्न केलं आहे. ...

Summer Special : भर उन्हाळ्यात लग्नाला जाताय? भरजरी कपडे आणि मेकअपमुळे घामाघूम? करा फक्त 5 गोष्टी - Marathi News | Summer Special: Do you go to weddings in summer? Sweaty clothes and makeup? Just do 5 things | Latest sakhi News at Lokmat.com

सखी : भर उन्हाळ्यात लग्नाला जाताय? भरजरी कपडे आणि मेकअपमुळे घामाघूम? करा फक्त 5 गोष्टी

Summer Special : सध्या उकाडा आणि घामामुळे काही सुधरत नाहीये, अशातच लग्नसमारंभाला जाताना काय काळदी घ्यावी.... ...

जुन्या काळातील आठवणींना उजाळा; चक्क बैलगाडीतून आली नवरदेवाची वाजतगाजत वरात - Marathi News | the bridegroom's wedding came from a bullock cart | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :जुन्या काळातील आठवणींना उजाळा; चक्क बैलगाडीतून आली नवरदेवाची वाजतगाजत वरात

पवनी येथील राजेश लांजेवार यांची वरात रविवारी बैलगाडीतून काढण्यात आली. ...