लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लग्न

लग्न

Marriage, Latest Marathi News

पहिली असताना ‘दुसरी’सोबत चढला बोहल्यावर; नांदगावच्या ‘लखोबा’विरुद्ध गुन्हा - Marathi News | man cheated on the young woman while he was already married and got remarried | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पहिली असताना ‘दुसरी’सोबत चढला बोहल्यावर; नांदगावच्या ‘लखोबा’विरुद्ध गुन्हा

तरुणीची मनोज मानतकरशी ओळख होती. तिची शैक्षणिक कागदपत्रेदेखील त्याच्याजवळ होती. ती परत करतो, अशी बतावणी करून आरोपीने तिला बळजबरीने वाहनामध्ये बसवून अमरावतीला आणले. ...

कबरीतून मृतदेह बाहेर काढून महिलेचे केलं पोस्टमॉर्टम, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण - Marathi News | Postmortem of the woman after removing the body from the grave, find out the whole case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कबरीतून मृतदेह बाहेर काढून महिलेचे केलं पोस्टमॉर्टम, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

UP Crime News : महिलेच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे की, सासरच्यांनी त्यांच्या अनुपस्थितीत तिचा मृतदेह पुरला होता. संशय आल्याने वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. ...

हळद लागण्यापूर्वीच नवरी पळाली; नवऱ्याच्या पित्याने केला बदनामीचा गुन्हा दाखल - Marathi News | bride ran away on wedding day husbands father files defamation suit | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हळद लागण्यापूर्वीच नवरी पळाली; नवऱ्याच्या पित्याने केला बदनामीचा गुन्हा दाखल

लग्नाची सर्व तयारी झाली असताना हळदीच्या आदल्या दिवशी नवरी पळाली... ...

Shopping Tips For Lehenga: लग्नासाठी महागडा लेहेंगा खरेदी करताना लक्षात ठेवा ८ गोष्टी, नाहीतर चुकीची खरेदी करून पस्तावाल - Marathi News | 9 Things to be keep in mind while purchasing lehenga or ghagra for wedding | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :लग्नासाठी महागडा लेहेंगा खरेदी करताना लक्षात ठेवा ८ गोष्टी, नाहीतर चुकीची खरेदी करून पस्तावाल

...

Social Viral : पाठवणीच्यावेळी नवरी राहीली बाजूला अन् नवराच रडायला लागला; व्हिडिओ पाहून लोक म्हणाले..... - Marathi News | Social Viral : Bride groom video groom sudden crying after marriage video viral on social media  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पाठवणीच्यावेळी नवरी राहीली बाजूला अन् नवराच रडायला लागला; व्हिडिओ पाहून लोक म्हणाले.....

Social Viral : वराला रडताना पाहून आजूबाजूला उपस्थित वऱ्हाडींनाही एक मिनिटासाठी धक्का बसला आणि त्यांना आपले हसू आवरता आले नाही. ...

काळाची झडप! कार-बाईकचा भीषण अपघात; लग्नाच्या 15 दिवस आधी वरासह 2 मित्रांचा मृत्यू - Marathi News | bundi fatal road accident in bundi groom dies with 2 friends before 15 days of marriage heart wrenching incident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काळाची झडप! कार-बाईकचा भीषण अपघात; लग्नाच्या 15 दिवस आधी वरासह 2 मित्रांचा मृत्यू

अपघातातील एकाचा 15 दिवसांनी विवाह होणार होता. लग्नाचे साहित्य खरेदी करून ते परतत होते. याचदरम्यान हा अपघात झाला आणि तिघांचाही मृत्यू झाला. ...

Jara hatke:अजबच! १५ वर्षे तीन गर्लफ्रेंडसोबत राहिला लिव्ह इनमध्ये, झाली सहा मुले, आता तिघींसोबत केलं लग्न - Marathi News | Jara hatke News: He lived with three girlfriends for 15 years in a live-in. He had six children and now he is married to three | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :अजबच! १५ वर्षे तीन गर्लफ्रेंडसोबत राहिला लिव्ह इनमध्ये, झाली ६ मुले, आता तिघींसोबत केलं लग्न

Jara hatke News: मध्य प्रदेशमध्ये आदिवासी बहुल अलीराजपूर जिल्ह्यामध्ये एका वराने आदिवासी रीतीरिवाजानुसार आपल्या ३ प्रेयसींसह सप्तपदी घेतली. त्याने हा विवाह प्रेमिकांपासून झालेल्या सहा मुलांच्या उपस्थितीत केला. ...

प्रियकराच्या वडिलांचा होता लग्नाला नकार, प्रेयसीने पोलीस स्टेशन गाठले अन् म्हणाली... - Marathi News | The father of the lover did not want to get married, the girl friend reached the police station and said ... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रियकराच्या वडिलांचा होता लग्नाला नकार, प्रेयसीने पोलीस स्टेशन गाठले अन् म्हणाली...

Love Story : बराच काळ लोटला, जेव्हा मुलाचे घरचे लग्नाला तयार होत नव्हते, तेव्हा मुलीने थेट पोलीस स्टेशन गाठले आणि पोलिसांना तिने तिची व्यथा सांगितली. ...