लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लग्न

लग्न

Marriage, Latest Marathi News

Accident: छत्तीसगडमध्ये लग्नाला जात असताना भीषण अपघात, कारला ट्रकची धडक, एकाच कुटुंबातील १० जणांचा मृत्यू  - Marathi News | Accident: While going to a wedding in Chhattisgarh, a terrible accident, a car collided with a truck, 10 members of the same family died | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लग्नाला जात असताना भीषण अपघात, कारला ट्रकची धडक, एकाच कुटुंबातील १० जणांचा मृत्यू 

Accident: छत्तीसगडमधील बालोद जिल्ह्यामध्ये बुधवारी रात्री एक भीषण अपघात झाला. या अपघातात १० जणांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात बालोद जिल्ह्यातील जगतारा जवळ झाला. ...

लग्नाच्या दिवशीच नवरदेवाच्या लव्हस्टोरीचा झाला खुलासा, होणाऱ्या पत्नीची बहिणच निघाली प्रेयसी आणि मग... - Marathi News | Brother in law married sister in law in Saran Bihar | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :लग्नाच्या दिवशीच नवरदेवाच्या लव्हस्टोरीचा झाला खुलासा, होणाऱ्या पत्नीची बहिणच निघाली प्रेयसी आणि मग...

2 मे रोजी नवरदेव बॅंडबाजासहीत वरात घेऊन रिंकु कुमारीच्या घरी पोहोचला. मुलीकडील लोकांनी वरातीचं स्वागत केलं आणि लग्नाचे रितीरिवाज सुरू केले. ...

अरे देवा! लग्नात गरमागरम पुरी न मिळाल्याने तुफान राडा; दगडफेकीत 4 जण जखमी - Marathi News | marriage ceremony for sake of hot puri one youth police custody fight stone pelting | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अरे देवा! लग्नात गरमागरम पुरी न मिळाल्याने तुफान राडा; दगडफेकीत 4 जण जखमी

लग्न समारंभात गरमागरम पुरी न मिळाल्याने मोठा गोंधळ झाला. वाद इतका वाढला की दोन्ही पक्षांमध्ये हाणामारी झाली. ...

फेरे घेण्यापूर्वी नवरदेवाने मागितली 'बोलेरो'; मुलीकडच्या मंडळींनी कपडे फाटेपर्यंत धुतला - Marathi News | Before taking the rounds of marriage, the bridegroom asked for 'Bolero'; The bridge relative slap groom in marraige hall in rajasthan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फेरे घेण्यापूर्वी नवरदेवाने मागितली 'बोलेरो'; मुलीकडच्या मंडळींनी कपडे फाटेपर्यंत धुतला

१ मे रोजी नागलगावच्या लखन मीणा यांची मुलगी निशा (२४) हिचा विवाह दौसाच्या बेजुपाडा तालुक्यातील झुताहेडा स्थित विजेंद्र (२८) याच्याशी निश्चित झाला होता ...

‘जुनं ते सोनं’! बैलगाडीतून नववधू आली, जुनी विवाह परंपरा जपली; सांगलीतील लग्नसोहळा चर्चेत - Marathi News | The bride and groom came to the wedding hall in a bullock cart in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :‘जुनं ते सोनं’! बैलगाडीतून नववधू आली, जुनी विवाह परंपरा जपली; सांगलीतील लग्नसोहळा चर्चेत

अलिकडे अलिशान गाड्या, रथ, डोली तर कधी हेलिकॉप्टरमधून वधू-वरांना मंडपात आणले जाते. मात्र, या परंपरेला आय. टी. कंपनीत नोकरीस असलेल्या सांगलीतील नववधूने छेद दिला ...

माय लव्ह! अंगठी घालतानाचा तो क्षण, हार्दीकने Video पोस्ट करत बायकोला दिल्या शुभेच्छा - Marathi News | hardeek joshi and akshaya deodhar first engagement anniversary actor posted video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :माय लव्ह! अंगठी घालतानाचा तो क्षण, हार्दीकने Video पोस्ट करत बायकोला दिल्या शुभेच्छा

रोमँटिक कॅप्शन देत हार्दीकने साखरपुड्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. ...

नात्यात लग्न करताना सावधान; अपत्याला या आजारांचा धोका! - Marathi News | Be careful when marrying into a relationship; The child is at risk of these diseases! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नात्यात लग्न करताना सावधान; अपत्याला या आजारांचा धोका!

Nagpur News नात्यात लग्न करताय तर आताच सावधान व्हा. अशा लग्नामुळे आनुवंशिक आजाराचे प्रमाण वाढते. ...

मंडपात नवरदेवाला फोन, अचानक लग्नाला नकार देताच बेदम मारहाण, वधूशिवाय परतली वरात - Marathi News | bride returns to wedding venue after groom throws her clean viral video | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मंडपात नवरदेवाला फोन, अचानक लग्नाला नकार देताच बेदम मारहाण, वधूशिवाय परतली वरात

लग्नसमारंभात एकच खळबळ उडाली. जोरदार हाणामारी सुरू झाली, वराची शेरवानी आणि इतरांचेही कपडे फाडले. ...