लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लग्न

लग्न

Marriage, Latest Marathi News

यंदा कर्तव्य आहे! लग्नाचा धुमधडाका जोरात, महिन्यांनुसार मुहूर्ताची तारीख..जाणून घ्या - Marathi News | More weddings this year than last year, | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :यंदा कर्तव्य आहे! लग्नाचा धुमधडाका जोरात, महिन्यांनुसार मुहूर्ताची तारीख..जाणून घ्या

रत्नागिरी : काेकणात तुळशी विवाहानंतर लग्नाच्या बाेहल्यावर चढणाऱ्यांची लगीनघाई सुरू हाेते. साेमवारपासून (२७ नाेव्हेंबर) विवाह मुहूर्त सुरू हाेत आहेत. ... ...

भाच्याच्या लग्नात मामाची कोट्यवधी भेट; ७५ लाखांचा फ्लॅट, २१ लाखांची रोकड अन्... - Marathi News | In Rajasthan, Mama gave a gift of 1 crore 31 lakhs to his niece's wedding | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :भाच्याच्या लग्नात मामाची कोट्यवधी भेट; ७५ लाखांचा फ्लॅट, २१ लाखांची रोकड अन्...

नवरदेव जितेंद्र हा सध्या स्पर्धा परिक्षांची तयारी करत आहे. त्याचे लग्न नागौर तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या पूजासोबत झाले. ...

PHOTOS : भारतीय खेळाडू मुकेश कुमार अडकला विवाहबंधनात; दिव्या सिंहसोबत घेतले सातफेरे  - Marathi News | indian bowler Mukesh Kumar begins his new journey with Divya Singh, see here photos  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय खेळाडू मुकेश कुमार अडकला विवाहबंधनात; दिव्या सिंहसोबत घेतले सातफेरे 

भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मुकेश कुमार विवाहबंधनात अडकला आहे. ...

वरात घेऊन निघत होता नवरदेव, तेव्हाच पोलिसांना घेऊन आली काकी; केला असा दावा की... - Marathi News | UP : Groom going for wedding suddenly Aunty brought police dispute over love affair | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वरात घेऊन निघत होता नवरदेव, तेव्हाच पोलिसांना घेऊन आली काकी; केला असा दावा की...

लग्नानंतर पिंकीला तीन मुले झाली. ज्यात दोन मुले आणि एका मुलीचा समावेश आहे. पण आता पिंकी आणि तिची पती विशेष वेगवेगळे राहतात. ...

पूजा सावंतच्या 'मिस्ट्री मॅन'चं गुपित अखेर उलगडलं; कोण आहे तो... जाणून घ्या - Marathi News | marathi actress Pooja Sawant Partner Photo name revealed suspense is over read details about Siddhesh Chavan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पूजा सावंतच्या 'मिस्ट्री मॅन'चं गुपित अखेर उलगडलं; कोण आहे तो... जाणून घ्या

अभिनेत्री पूजा सावंतने काल साखरपुड्याचे काही फोटो शेअर केले होते ...

टीव्ही अभिनेता विनीत रैना दुसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात, श्वेता तिवारीने दाखवली झलक - Marathi News | TV actor Vineet Raina tied the knot for the second time Shweta Tiwari showed glimpses of wedding | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :टीव्ही अभिनेता विनीत रैना दुसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात, श्वेता तिवारीने दाखवली झलक

मुंबईपासून दूर हिमाचल प्रदेशमध्ये त्याचा विवाहसोहळा पार पडला आहे. ...

VIDEO : एक असं शाही लग्न ज्यासाठी खर्च झाले 490 कोटी रूपये, सगळं काही होतं स्वप्नवत - Marathi News | Madelaine Brockway Paris costly wedding of century 490 crores spend | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :VIDEO : एक असं शाही लग्न ज्यासाठी खर्च झाले 490 कोटी रूपये, सगळं काही होतं स्वप्नवत

Costly wedding of century : भारतातील सगळ्यात महागड्या लग्नाला टक्कर देणारं एक लग्न पॅरिसमध्ये नुकतंच झालं. या लग्नाचा खर्च अनेक देशांच्या जीडीपीपेक्षाही जास्त आहे. ...

धावत्या ट्रेनमध्ये जोडप्याने बांधली लगीनगाठ; बघ्यांची मोठी गर्दी, पाहा अनोख्या लग्नाचा व्हिडिओ - Marathi News | couple-got-married-in-running-train-wedding-video-goes-viral-on-social-media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :धावत्या ट्रेनमध्ये जोडप्याने बांधली लगीनगाठ; बघ्यांची मोठी गर्दी, पाहा अनोख्या लग्नाचा व्हिडिओ

एवढ्या गर्दीसमोर न घाबरता दोघे एकमेकांना हार घालतात, यानंतर मुलगी त्याला मिठी मारते. ...