लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लग्न

लग्न

Marriage, Latest Marathi News

कचऱ्याच्या डोंगरापुढे त्यांनी केलं प्री-वेडिंग शूट! - Marathi News | Taiwan couple embraces garbage wedding shoot | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कचऱ्याच्या डोंगरापुढे त्यांनी केलं प्री-वेडिंग शूट!

येणाऱ्या काळात आता मुख्यत्वे दोन गोष्टींवरून युद्धं होतील असं म्हटलं जातं. त्यातलं पहिलं पाणी आणि दुसरं कचरा. या दोन्ही गोष्टींवरून सघर्ष कधीच सुरू झाला आहे. कचऱ्याच्या बाबत तर त्या - त्या देशांत अंतर्गतही मोठ्या प्रमाणात संघर्ष सुरू झाला आहे. ...

लव्ह मॅरेज करण्यासाठी तरुण बनला दरोडेखोर, जायचं होतं हनिमूनला, पोहोचला तुरुंगात - Marathi News | A young man became a robber for love marriage, wanted to go on honeymoon, reached jail | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लव्ह मॅरेज करण्यासाठी तरुण बनला दरोडेखोर, जायचं होतं हनिमूनला, पोहोचला तुरुंगात

Crime News: हरयाणामधील भिवानी येथे सीआयए-२ पोलिसांनी दरोड्याच्या एका धक्कादायक घटनेचा उलगडा केला आहे. यामध्ये लव्ह मॅरेजचा खर्च भागवण्यासाठी एका तरुणाने मित्रांसह दरोडा घातला. दरोडा घातल्यानंतर मिळालेल्या लुटीतून त्याला हनिमूनला जायचं होतं. ...

२ बहिणी एकमेकांच्या प्रेमात, लग्नही झाले! समलिंगी विवाहावर कुटुंबीयांचा आक्षेप; प्रकरण पोलिसांत  - Marathi News | In Bihar's Siwan district, two sisters have married same-sex couples and the matter has reached the police after the family objected  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२ बहिणी प्रेमात, लग्नही झाले! समलिंगी विवाहावर कुटुंबीयांचा आक्षेप; प्रकरण पोलिसांत 

दोन्ही बहिणींनी पोलिसांकडे संरक्षणाची मागणी केली आहे. ...

अधिकमासामुळे शुभमंगलही लांबले; जानेवारी ते एप्रिल २०२४ कालावधीत विवाहाचे २७ मुहूर्त - Marathi News | marriage muhurat was also delayed due to the adhik maas | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अधिकमासामुळे शुभमंगलही लांबले; जानेवारी ते एप्रिल २०२४ कालावधीत विवाहाचे २७ मुहूर्त

मेपर्यंत ६६ मुहूर्त, ४४ गोरज. ...

बालविवाह केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा; मुलगी गरोदर राहिल्याने प्रकार उघड - Marathi News | Crime against husband for child marriage As the girl became pregnant, the type was revealed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बालविवाह केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा; मुलगी गरोदर राहिल्याने प्रकार उघड

पतीवर डॉक्टरने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल ...

टीव्ही अभिनेत्री श्रेनू पारेखचं ठरलं! मराठी अभिनेत्यासोबत लग्नबंधनात अडकणार - Marathi News | TV actress Shrenu Parekh is going to get married to marathi actor Akshay Mhatre | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :टीव्ही अभिनेत्री श्रेनू पारेखचं ठरलं! मराठी अभिनेत्यासोबत लग्नबंधनात अडकणार

सोशल मीडियावर खास फोटो शेअर करत त्यांनी ही गुडन्यूज दिली आहे. ...

अधिकमासामुळे शुभमंगलही लांबले, पुढच्या वर्षीही बरेच मुहूर्त; लग्न रखडली  - Marathi News | Due to the adhikamas, Shubhmangal was also delayed, many muhurtas in the next year too; Marriage stopped | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अधिकमासामुळे शुभमंगलही लांबले, पुढच्या वर्षीही बरेच मुहूर्त; लग्न रखडली 

पुढील वर्षभरातदेखील लग्नाचे बरेच मुहूर्त आहेत. ...

"ऐसा नहीं हो सकता..."! लग्नाच्या पहिल्याच रात्री सर्व स्वप्न भंगलं, रूममधून धावत-पळत बाहेर आली वधू अन्... - Marathi News | On the first night of the wedding, all dreams were broken, the bride came out of the room | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"ऐसा नहीं हो सकता..."! लग्नाच्या पहिल्याच रात्री सर्व स्वप्न भंगलं, रूममधून धावत-पळत बाहेर आली वधू अन्...

यानंतर, संबंधित महिला थेट पोलीस ठाण्यात पोहोचली. मात्र, तिचे ऐकूण घेण्यात आले नाही. यावर तिने थेट न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. यावर, न्यायालयाच्या आदेशानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...