लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लग्न

लग्न

Marriage, Latest Marathi News

नेदरलँड्सहून आले 'वऱ्हाड'! परदेशी तरूणी आणि भारतीय तरूणाचं लग्न; पोलिसांचीही हजेरी - Marathi News | A girl from the Netherlands and a local boy got married in Fateharpur, Uttar Pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नेदरलँड्सहून आले 'वऱ्हाड'! परदेशी तरूणी आणि भारतीय तरूणाचा विवाहसोहळा

नवरदेव हार्दिक हा नेदरलँड्समधील एका औषध कंपनीत सुपरवायझर म्हणून कार्यरत आहे. ...

'या' प्रसिद्ध अभिनेत्रीने स्वत:च्याच लग्नात केला होता कन्यादानाला विरोध, नक्की काय होतं कारण? - Marathi News | Bollywood actress Dia Mirza was against kanyadaan ritual in her own wedding explains reason | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'या' प्रसिद्ध अभिनेत्रीने स्वत:च्याच लग्नात केला होता कन्यादानाला विरोध, नक्की काय होतं कारण?

कन्यादान आणि पाठवणी न करताच झालं होतं अभिनेत्रीचं लग्न ...

डोली, कार नाही, तर नवरी आली चक्क रिक्षातून लग्नमंडपात; रिक्षाचालक बापाच्या कष्टाला अनोखा सलाम - Marathi News | Satara rickshaw driver Vijay Khamkar daughter Saili went to the wedding hall in a rickshaw | Latest satara News at Lokmat.com

सातारा :डोली, कार नाही, तर नवरी आली चक्क रिक्षातून लग्नमंडपात; रिक्षाचालक बापाच्या कष्टाला अनोखा सलाम

साताऱ्यातील रिक्षाचालकाच्या लेकीचं लग्न सर्वत्र चर्चेचाच विषय ...

१ कोटी, १ लाख, ५१ हजार १०१ रुपये अन् दागिने; एकुलत्या एक भाचीसाठी मामाकडून 'पैशांचा पाऊस' - Marathi News |  A man gave 1 Crore, 1 Lakh, 51 thousand 101 rupees and jewelery in his niece's wedding at Rewari in Haryana  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१ कोटी, १ लाख, ५१ हजार १०१ रुपये अन् दागिने; भाचीसाठी मामाकडून 'पैशांचा पाऊस'

एकुलत्या एक भाचीच्या लग्नात तिच्या मामानं जे केलं ते सर्वजण पाहतच बसले. ...

वऱ्हाडी म्हणून आल्या अन् चार लाखांचे दागिने घेऊन गेल्या - Marathi News | They came as bridegrooms and took jewelery worth four lakhs | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वऱ्हाडी म्हणून आल्या अन् चार लाखांचे दागिने घेऊन गेल्या

चोरी करणाऱ्या महिला सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्या आहेत ...

"जोडीदाराचा शोध आता थांबवला" टीव्ही अभिनेत्री श्रीति झाने वैयक्तिक आयुष्याबद्दल केलं भाष्य - Marathi News | Tv Actress Sriti Jha reveals she has stopped searching for life partner says i am happy at this moment | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"जोडीदाराचा शोध आता थांबवला" टीव्ही अभिनेत्री श्रीति झाने वैयक्तिक आयुष्याबद्दल केलं भाष्य

श्रीतिने प्रोफेशनल आणि वैयक्तिक आयुष्याबाबतीत बरेच खुलासे केले. ...

यंदा कर्तव्य आहे! लग्नाचा धुमधडाका जोरात, महिन्यांनुसार मुहूर्ताची तारीख..जाणून घ्या - Marathi News | More weddings this year than last year, | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :यंदा कर्तव्य आहे! लग्नाचा धुमधडाका जोरात, महिन्यांनुसार मुहूर्ताची तारीख..जाणून घ्या

रत्नागिरी : काेकणात तुळशी विवाहानंतर लग्नाच्या बाेहल्यावर चढणाऱ्यांची लगीनघाई सुरू हाेते. साेमवारपासून (२७ नाेव्हेंबर) विवाह मुहूर्त सुरू हाेत आहेत. ... ...

भाच्याच्या लग्नात मामाची कोट्यवधी भेट; ७५ लाखांचा फ्लॅट, २१ लाखांची रोकड अन्... - Marathi News | In Rajasthan, Mama gave a gift of 1 crore 31 lakhs to his niece's wedding | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :भाच्याच्या लग्नात मामाची कोट्यवधी भेट; ७५ लाखांचा फ्लॅट, २१ लाखांची रोकड अन्...

नवरदेव जितेंद्र हा सध्या स्पर्धा परिक्षांची तयारी करत आहे. त्याचे लग्न नागौर तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या पूजासोबत झाले. ...