लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लग्न

लग्न

Marriage, Latest Marathi News

प्रेमात वेडे झाले, नगरपालिकेच्या उपायुक्ताने भाचीशीच लग्न केले; नातेगोते विसरले... - Marathi News | shiv shakti sajal sindhu Madly in love, the deputy commissioner of the municipality married his niece; Relatives forgot... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रेमात वेडे झाले, नगरपालिकेच्या उपायुक्ताने भाचीशीच लग्न केले; नातेगोते विसरले...

मोठी खळबळ उडाली असून उपायुक्तांना निलंबित करण्यात आले आहे. एकीकडे नातेवाईक नाराज असताना दुसरीकडे तरुणीने आता काहीही झाले तरी निर्णय बदलू शकत नाही, असे म्हटले आहे.  ...

प्रियंका चोप्राच्या घरी लगीनघाई! होणारी वहिनी 'देसी गर्ल'ला देते सौंदर्यात टक्कर, पाहा फोटो! - Marathi News | Priyanka Chopra Brother Siddharth Chopra Wedding with Neelam Upadhyaya who is Desi Girl sister in law Knw More About | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :प्रियंका चोप्राच्या घरी लगीनघाई! होणारी वहिनी 'देसी गर्ल'ला देते सौंदर्यात टक्कर, पाहा फोटो!

ग्लोबल आयकॉन प्रियंकाचा भाऊ सिद्धार्थ चोप्रा हा त्याची गर्लफ्रेंडसोबत लवकरच लग्नाच्या बोहल्यावर चढणार आहे. ...

लग्नाचा विषय निघताच ऑलिम्पिक स्टार मनू भाकर आधी हसली, मग लाजली अन् म्हणाली... - Marathi News | Olympic Medalist Manu Bhaker reacts on marriage plans also revealed Bollywood rumors | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :लग्नाचा विषय निघताच ऑलिम्पिक स्टार मनू भाकर आधी हसली, मग लाजली अन् म्हणाली...

मनूच्या प्रसिद्धीसोबतच तिच्या लग्नाबाबतही अनेक चर्चा रंगल्या आहेत ...

खास आमंत्रण असूनही अनंत-राधिकाच्या लग्नाला गेली नव्हती कंगना राणौत, अखेर केला खुलासा - Marathi News | Kangana Ranaut reveals the REASON for skipping Anant Ambani and Radhika wedding despite personal invitation | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :खास आमंत्रण असूनही अनंत-राधिकाच्या लग्नाला गेली नव्हती कंगना राणौत, अखेर केला खुलासा

कंगना सध्या तिच्या 'इमर्जन्सी' चित्रपटामुळे चर्चेत आहे. या सिनेमाच्या प्रमोशनसाठी ती विविध ठिकाणी मुलाखती देत आहे. ...

बिहारमध्ये पालिका उपायुक्तांनी केला पुतणीसोबत प्रेमविवाह, व्हिडीओ शेअर करत नवदाम्पत्य म्हणाले... - Marathi News | Deputy Commissioner of Municipal Corporation in Bihar had a love marriage with his nephew, sharing the video, the newlyweds said... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पालिका उपायुक्तांनी केला पुतणीसोबत प्रेमविवाह, व्हिडीओ शेअर करत नवदाम्पत्य म्हणाले...

Deputy Commissioner Love Marriage: बिहारमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील बेगुसराय नगरपालिकेच्या उपायुक्तांनी एका मुलीचे अपहरण केल्याचा आरोप झाला होता. मात्र प्रत्यक्षात ही घटना प्रेमप्रकरण असल्याचं समोर आलं आहे. ...

'स्वतः पैसे कमवा...', घटस्फोटाच्या प्रकरणात महिलेने मागितली दरमहा 6 लाख रुपयांची पोटगी - Marathi News | hc-judge-slam-woman-seeking-rs-6-lakh-monthly-from-husband | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'स्वतः पैसे कमवा...', घटस्फोटाच्या प्रकरणात महिलेने मागितली दरमहा 6 लाख रुपयांची पोटगी

महिलेच्या मागणीवर न्यायाधीशांनी दिले सडेतोड उत्तर. पाहा video... ...

Kangana Ranaut : नेमकं कुठं अडलंय? लग्नाबद्दल विचारताच कंगना राणौत म्हणाली - मला लग्न अन् कुटुंब..." - Marathi News | Emergency actress Kangana Ranaut reveals marriage and family plans | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नेमकं कुठं अडलंय? लग्नाबद्दल विचारताच कंगना राणौत म्हणाली - "मला लग्न अन् कुटुंब..."

बॉलिवूडची क्वीन कंगना राणौत कायमच चर्चेत असल्याचं पाहायला मिळतं. ...

लग्नाआधी सचिन पिळगांवकरांच्या होत्या दोन अटी, सुप्रियाची भेट होताच झाल्या पूर्ण - Marathi News | Sachin Pilgaonkar had two conditions before marriage which were fulfilled as soon as Supriya met him | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नाआधी सचिन पिळगांवकरांच्या होत्या दोन अटी, सुप्रियाची भेट होताच झाल्या पूर्ण

दोघांच्या लग्नाला ४० वर्ष पूर्ण होणार आहेत. नुकतंच या जोडीने लोकमत फिल्मीशी संवाद साधला. ...