लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लग्न

लग्न, मराठी बातम्या

Marriage, Latest Marathi News

Video - "मी तुम्हाला मत दिलं, आता माझं लग्न लावून द्या..."; कर्मचाऱ्याने थेट आमदारालाच सांगितलं - Marathi News | mahoba viral video petrol pump employee met bjp mla brijbhushan rajput | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - "मी तुम्हाला मत दिलं, आता माझं लग्न लावून द्या..."; कर्मचाऱ्याने थेट आमदारालाच सांगितलं

भाजपा आमदार ब्रजभूषण राजपूत हे कारमध्ये पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर पोहोचले होते. त्यांना पाहताच कर्मचारी आपलं काम सोडून त्यांच्या दिशेने धावला. ...

बापरे! होणारा नवरा सतत करायचा कॉल; मुलीने ब्लॉक करताच 'त्याने' केलं असं काही... - Marathi News | girl blocked boy after marriage was fixed in banka young man tried to end life | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बापरे! होणारा नवरा सतत करायचा कॉल; मुलीने ब्लॉक करताच 'त्याने' केलं असं काही...

लग्न ठरल्यानंतर एका मुलीने तिच्या भावी पतीचा नंबर ब्लॉक केला. यानंतर मुलाने रागाच्या भरात एक भयंकर पाऊल उचललं. ...

'कोकण हार्टेड बॉय' भेटायला घरात का आला नाही? अंकिता म्हणते, "तो खूप विचार करुन..." - Marathi News | Ankita Walawalkar reveals why kokan hearted boy didnt came to mee her in bb house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कोकण हार्टेड बॉय' भेटायला घरात का आला नाही? अंकिता म्हणते, "तो खूप विचार करुन..."

अंकिताचा होणारा नवरा कसा आहे? ...

पंधरा वर्षीय मुलीस शाळेत टाकायचे म्हणून नेत लावले लग्न; सासर-माहेरच्या १७ जणांवर गुन्हा - Marathi News | A 15-year-old girl was forced to marry after saying send her to school; Crime against 17 persons | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पंधरा वर्षीय मुलीस शाळेत टाकायचे म्हणून नेत लावले लग्न; सासर-माहेरच्या १७ जणांवर गुन्हा

पंधरा वर्षीय बालिकेवर पतीने दोन वेळा केला अत्याचार; मुलीच्या फिर्यादीवरून सासर-माहेरच्या लोकांवर गुन्हा ...

देशामध्ये अनेक ठिकाणी बेडकाचे लावतात लग्न! का सुरु झाली ही प्रथा? जाणून घ्या... - Marathi News | Frogs are married in many places in the country! Why did this practice start? Find out... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देशामध्ये अनेक ठिकाणी बेडकाचे लावतात लग्न! का सुरु झाली ही प्रथा? जाणून घ्या...

दरवर्षी मे-जून महिन्यात बेडकांचे लग्न लावले जात असून उत्तर प्रदेशमध्ये बेडकाचे अतिशय सुंदर असे मंदिर देखील आहे ...

भारताची 'पूजा' पाकिस्तानच्या क्रिकेटपटूशी विवाह करणार; लग्नाआधी इस्लाम धर्म स्वीकारणार - Marathi News | former Pakistani cricketer Raza Hasan will marry Indian Hindu girl Pooja, read here details  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताची 'पूजा' पाकिस्तानच्या क्रिकेटपटूशी विवाह करणार; लग्नाआधी इस्लाम स्वीकारणार

पाकिस्तानचा माजी क्रिकेटर भारतीय तरुणीशी लग्न करणार आहे.  ...

सुखी संसाराची 13 वर्ष, प्रिया बापटने लग्नाच्या वाढदिवसानिमित्त लिहिली नवऱ्यासाठी खास पोस्ट - Marathi News | Priya Bapat Wrote A Special Post For Umesh Kamat Celebrate 13th Wedding Anniversary | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुखी संसाराची 13 वर्ष, प्रिया बापटने लग्नाच्या वाढदिवसानिमित्त लिहिली नवऱ्यासाठी खास पोस्ट

लग्न वाढदिवसानिमित्ताने प्रियाने खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. ...

इंडोनेशियामधील दोन दिवसांच्या 'लग्ना'ची जगभरात चर्चा, परदेशी पर्यटक बनू शकतात पती! - Marathi News | Why Muslim women from Indonesia doing short pleasure marriages with tourists | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :इंडोनेशियामधील दोन दिवसांच्या 'लग्ना'ची जगभरात चर्चा, परदेशी पर्यटक बनू शकतात पती!

Pleasure marriages in Indonesia : सध्या इंडोनेशियामधील दोन दिवसांचं 'लग्न' सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांमध्ये चर्चेचा विषय ठरतं. यावरून येथील ग्रामीण भागातील महिलांवर टीका केली जात आहे. ...