लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लग्न

लग्न, मराठी बातम्या

Marriage, Latest Marathi News

प्रसिद्ध अभिनेत्रीने ख्रिश्चन पद्धतीने केलं दुसरं लग्न, गुलाबी साडीत दिसतेय सुंदर; कोण आहे ही? - Marathi News | malayalam actress archana kavi married second time with rick varghese | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रसिद्ध अभिनेत्रीने ख्रिश्चन पद्धतीने केलं दुसरं लग्न, गुलाबी साडीत दिसतेय सुंदर; कोण आहे ही?

प्रसिद्ध कॉमेडियनसोबत पहिल्यांदा थाटला होता संसार, ६ वर्षात झालेला घटस्फोट ...

पतीची ‘हेबियस कॉर्पस’ याचिका: बेपत्ता पत्नी कोर्टात हजर, पुन्हा कुटुंबासोबत राहण्याचा निर्णय - Marathi News | Husband's 'habeas corpus' petition: Missing wife appears in court, says mistake made, decides to live with family again | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पतीची ‘हेबियस कॉर्पस’ याचिका: बेपत्ता पत्नी कोर्टात हजर, पुन्हा कुटुंबासोबत राहण्याचा निर्णय

पती-पत्नीमधील बेबनाव संपुष्टात, मुलांना मिळाले आईचे छत्र; न्यायालयाने उभयतांसोबत चर्चेद्वारे कक्षात सोडविला कौटुंबिक प्रश्न ...

नवरी जोमात, नवरा कोमात! एक, दोन नव्हे तर लग्नानंतर १२ नववधू झाल्या फरार, नेमकं काय घडलं? - Marathi News | 12 brides run away abscond after marriage in aligarh big scandal on karvachauth | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नवरी जोमात, नवरा कोमात! एक, दोन नव्हे तर लग्नानंतर १२ नववधू झाल्या फरार, नेमकं काय घडलं?

एक दोन नव्हे तर तब्बल १२ वधू फरार झाल्याने खळबळ उडाली. ...

गुरु गोचर २०२५: १३ ऑक्टोबरचे गुरु भ्रमण अडलेल्या कामांना, विवाहाला, व्यवहाराला देणार सुपरफास्ट गती! - Marathi News | Guru Gochar 2025: Guru's transit on October 13 will give superfast speed to stalled work, marriage, and transactions! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :गुरु गोचर २०२५: १३ ऑक्टोबरचे गुरु भ्रमण अडलेल्या कामांना, विवाहाला, व्यवहाराला देणार सुपरफास्ट गती!

Guru Gochar 2025: १३ ऑक्टोबर रोजी दुपारनंतर होणारे गुरुभ्रमण विपुल प्रमाणात सकारात्मक ऊर्जा घेऊन येत आहे, तिचा उपयोग कुठे आणि कसा करायचा ते जाणून घ्या! ...

मराठी अभिनेत्रीचा थाटात पार पडला लग्नसोहळा, नवऱ्याचं हास्यजत्रेशी आहे खास कनेक्शन! - Marathi News | Marathi Actress Amruta Malwadkar Married With Maharashtrachi Hasyajatra Fame Vinayak Purushottam See Wedding Photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठी अभिनेत्रीचा थाटात पार पडला लग्नसोहळा, नवऱ्याचं हास्यजत्रेशी आहे खास कनेक्शन!

लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने नुकतीच लग्नगाठ बांधली आहे. ...

"जे हुंडा घेतील ते नामर्द, बायको लक्ष्मी म्हणून घरात आणायची आणि..."; मकरंद अनासपुरेंचे परखड भाष्य - Marathi News | "Those who take dowry are considered impotent, and the wife is brought into the house as Lakshmi and..."; Makarand Anaspure's insightful commentary | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"जे हुंडा घेतील ते नामर्द, बायको लक्ष्मी म्हणून घरात आणायची आणि..."; मकरंद अनासपुरेंचे परखड भाष्य

हुंडा प्रथेबद्दल बोलताना अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी खंत व्यक्त केली. बायकोला लक्ष्मी म्हणून घरात आणायचे आणि भिकाऱ्यासारखा हुंडा का मागायचा?, असे ते म्हणाले. ...

कोट्याधीश उद्योगपतीसोबत साखरपुडा मोडला अन्; ४२ व्या वर्षी 'ही' अभिनेत्री करणार लग्न? 'त्या' चर्चांवर उत्तर देत म्हणाली... - Marathi News | south actress trisha krishnan shuts down marriage rumours with businessman share post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोट्याधीश उद्योगपतीसोबत साखरपुडा मोडला अन्; ४२ व्या वर्षी 'ही' अभिनेत्री करणार लग्न? 'त्या' चर्चांवर उत्तर देत म्हणाली...

सासरच्या मंडळींची अट ऐकताच मोडलेला साखरपुडा! ४२ वर्षीय अभिनेत्रीची लग्नाबद्दल प्रतिक्रिया; 'त्या' चर्चा ऐकून संतापली  ...

शुभ मंगल सावधान ! नोंदणी कार्यालयांमध्ये ४,५९४ विवाह - Marathi News | 4,594 marriages in registration offices | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शुभ मंगल सावधान ! नोंदणी कार्यालयांमध्ये ४,५९४ विवाह

सप्टेंबरमध्ये पितृपक्ष असल्याने विवाह नोंदणीचे प्रमाण खालावले होते. आता तुळशी विवाहानंतर विवाह मुहूर्त असल्याने नोंदणी पद्धतीने होणाऱ्या विवाहांचे प्रमाण वाढेल, अशी माहिती मुंबई शहर जिल्हा विवाह अधिकारी नीता नागपुरे यांनी दिली.  ...