लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लग्न

लग्न, मराठी बातम्या

Marriage, Latest Marathi News

थंडीचा कहर! थंडीमुळे कुडकुडत मंडपात बेशुद्ध पडला नवरदेव, नवरीने लग्नास दिला नकार! - Marathi News | Bride cancels wedding after groom faints due to cold | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :थंडीचा कहर! थंडीमुळे कुडकुडत मंडपात बेशुद्ध पडला नवरदेव, नवरीने लग्नास दिला नकार!

झारखंडच्या देवघर जिल्ह्यातील अशाच एका लग्नाची सध्या चर्चा रंगली आहे. इथे एका तरूणाला कडाक्याच्या थंडीत लग्न करणं चांगलंच महागात पडलं. ...

लग्नानंतर रेश्मा शिंदे कामावर परतली; म्हणाली, "मी अभिनेत्री असल्याचं त्याला माहितच नव्हतं..." - Marathi News | Reshma Shinde returns to work after marriage says my husband didn't know I was an actress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नानंतर रेश्मा शिंदे कामावर परतली; म्हणाली, "मी अभिनेत्री असल्याचं त्याला माहितच नव्हतं..."

सत्य कळल्यानंतर अशी होती रेश्माच्या नवऱ्याची रिअ‍ॅक्शन ...

पहिल्या पतीचा मृत्यू झाल्याचे खोटे सांगून ५९ वर्षीय मौलानाची फसवणूक; संपत्ती बळकावून तिसरा विवाह - Marathi News | 59-year-old Maulana cheated by falsely claiming death of first husband married for the third time by grabbing property | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पहिल्या पतीचा मृत्यू झाल्याचे खोटे सांगून ५९ वर्षीय मौलानाची फसवणूक; संपत्ती बळकावून तिसरा विवाह

मौलानाशी विवाह केल्यावर वर्षभरात त्याच्याकडील सोने, नाणे, गाडी, घर असे सर्व बळकावून तिने तिसरा विवाह करून फसवणूक केली ...

Ratnagiri: दोघींशी लग्नगाठ बांधून तिसरीसोबत साखरपुडा, खेडच्या दादल्याचे किस्सेच भारी - Marathi News | youth from Khed taluka With both of the Trying to get married and have engagement the third | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: दोघींशी लग्नगाठ बांधून तिसरीसोबत साखरपुडा, खेडच्या दादल्याचे किस्सेच भारी

नेरळ पाेलिसांकडून अटक ...

Prajakta Mali: 'लग्न कधी करणार?' प्राजक्ता माळीने स्पष्टच सांगितलं; म्हणाली, "मी सिंगल राहावं हेच..." - Marathi News | Prajakta mali talks about when will she get married says universe wants her to be single | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'लग्न कधी करणार?' प्राजक्ता माळीने स्पष्टच सांगितलं; म्हणाली, "मी सिंगल राहावं हेच..."

प्राजक्ताचे लग्नाबद्दलचे विचार ऐकून वाटेल आश्चर्य, तीन उदाहरणं देत मांडलं सत्य ...

Zakir Hussain Love Story: कथ्थक डान्सरच्या प्रेमात पडले, आईचा विरोध पत्करुन केलं लग्न; अशी आहे लव्हस्टोरी - Marathi News | Zakir Hussain love story with wife Antonia Minnecola who is kathak dancer in San Francisco | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Zakir Hussain Love Story: कथ्थक डान्सरच्या प्रेमात पडले, आईचा विरोध पत्करुन केलं लग्न; अशी आहे लव्हस्टोरी

झाकीर हुसेन यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली आहेत. त्यांच्या मुली कोण आणि काय करतात वाचा. ...

ऐनवेळी लग्न रद्द करावं लागलं तर? भविष्यातील सुरक्षिततेसाठी 'हा' विमा येईल कामी - Marathi News | wedding insurance in india financial protection what is covered and whats not | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ऐनवेळी लग्न रद्द करावं लागलं तर? भविष्यातील सुरक्षिततेसाठी 'हा' विमा येईल कामी

Wedding Insurance : ऐनवेळी विवाह रद्द झाल्यास मोठे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी लग्नाचा विमा हा एक चांगला पर्याय आहे. हा विमा नैसर्गिक आपत्ती, अपघात, आजारपण, जागा न मिळणे अशा अनेक समस्यांपासून संरक्षण देतो. ...

ENGAGED!! चेहऱ्यावर हास्य, हातात अंगठी... भारताची 'फुलराणी' पीव्ही सिंधूचा झाला साखरपुडा - Marathi News | PV Sindhu Gets Engaged Instagram Post With Venkata Datta Sai Goes Viral | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :ENGAGED!! चेहऱ्यावर हास्य, हातात अंगठी... भारताची 'फुलराणी' सिंधूचा झाला साखरपुडा

PV Sindhu Engagement Photo Album : आयटी प्रोफेशनल व्यंकट दत्ता साई (Venkata Datta Sai) सोबत मोठ्या दिमाखात पार पडला साखरपुडा ...