पाथर्डी तालुक्यातील शिरापूर येथील एका २५ वर्षाच्या मुलाशी अवघ्या ११ वर्षे वयाच्या मुलीचा बालविवाह लावण्यात येत होता. मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करीेत हा बालविवाह रोखला. या प्रकरणी रविवारी रात्री उशीरा पाथर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ...
लग्नाबाबत विचारणा केली असता त्याने लग्नास नकार देऊन पिडीतेस मारहाण केली. तसेच जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
कोरोना संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव सुरू झाला. या आजाराचा प्रतिबंध करण्यासाठी शासनाने २३ मार्चपासून देशभरात संचारबंदी लागू केली. २३ मार्चपासून लॉकडाऊन सुरू झाला असला तरी तो लवकरच संपेल व लॉकडाऊननंतर धुमधडाक्यात विवाह पार पाडू, या आशेवर अनेकांनी विव ...