कोरोनाच्या पश्चात लग्नांसाठी १०० व्यक्तींना सरकारने परवानगी दिली असल्याने आता लग्नांना पूर्वीसारखी गर्दी होणार नसली तरी गेल्या सहा महिन्यांपासून जवळपास थांबलेली लग्ने पुन्हा सुरू होणार आहेत. ...
प्रशासनाला एका बालविवाहाची अज्ञाताने टीप दिली. यंत्रणा थेट मांडवात धडकली अन् चक्क दोन कोवळ्या कळ्यांचे लग्न लावून दिले जात असल्याचा गंभीर प्रकार उघड झाला. ...