लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लग्न

लग्न, मराठी बातम्या

Marriage, Latest Marathi News

Lockdown:...अन् मनसेच्या शाखेत ‘शुभमंगल’ पार पडलं; शेवटच्या क्षणी भोसले-परब लग्न सोहळ्याबाबत काय घडलं? - Marathi News | Lockdown: Wedding in MNS Bhandup Shakha What happened at Bhosle-Parab wedding ceremony? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Lockdown:...अन् मनसेच्या शाखेत ‘शुभमंगल’ पार पडलं; शेवटच्या क्षणी भोसले-परब लग्न सोहळ्याबाबत काय घडलं?

प्रसाद सावंत भोसले आणि अस्मिता परब यांचा विवाह सोहळा २८ एप्रिल रोजी भांडुपच्या सह्याद्री विद्या मंदिर इथं पार पडणार होता. ...

बोंबला! नवरीने दारात आलेली वरात परत पाठवली, कारण वाचून चक्रावून जाल! - Marathi News | Bride refused to marry because she did not get enough jewellery | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बोंबला! नवरीने दारात आलेली वरात परत पाठवली, कारण वाचून चक्रावून जाल!

अनेकदा दोन्ही परिवारातील काही वादामुळे लग्न मोडलं जातं. अशीच एक विचित्र कारण असलेली घटना समोर आली आहे. ...

CoronaVirus News : नियमावलीची एैशीतैशी अन् सोशल डिस्टंसिंगचा फज्जा; भाजपा आमदाराच्या लेकाच्या लग्नात नियमांचे तीन-तेरा - Marathi News | CoronaVirus News covid protocol breaks in marriage ceremony of bjp mla vidyasagar kesri araria in bihar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : नियमावलीची एैशीतैशी अन् सोशल डिस्टंसिंगचा फज्जा; भाजपा आमदाराच्या लेकाच्या लग्नात नियमांचे तीन-तेरा

CoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोनाच्या संकटात लॉकडाऊनमुळे अनेकांचे विवाह लांबणीवर गेले आहेत. मात्र याच दरम्यान भाजपा आमदाराच्या लेकाचा शाही विवाहसोहळा पार पडला आहे. यामध्ये कोरोना नियमांचं उल्लंघन झालं आहे.  ...

काय सांगता! नव्या नवरीला पतीच्या घरात 'नो एन्ट्री'; नवदाम्पत्याचं घरासमोरच ठिय्या आंदोलन - Marathi News | Bihar : Newly married couple sitting on strike after marriage as family members did not allow them to enter in hous | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :काय सांगता! नव्या नवरीला पतीच्या घरात 'नो एन्ट्री'; नवदाम्पत्याचं घरासमोरच ठिय्या आंदोलन

घरातील लोक आडकाठी आणू शकत असल्याची त्यांना शंका होती. त्यामुळे असं काही होऊ नये म्हणून दोघांनीही कुणालाही न सांगता मंदिरात सात जन्म एकत्र राहणाऱ्या आणाभाका घेतल्या. ...

Remarrying : वयाच्या ७१ व्या वर्षी आजोबांनी दुसऱ्यांदा बांधली लगीनगाठ; लेकीला कळताच म्हणाली असं काही.... - Marathi News | 71 year old father remarrying after being a widow for 5 years daughter tweet goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Remarrying : वयाच्या ७१ व्या वर्षी आजोबांनी दुसऱ्यांदा बांधली लगीनगाठ; लेकीला कळताच म्हणाली असं काही....

71 year old father remarrying : या आजोबांच्या मुलीनं शेअर केलेले फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.  ...

चाळीसगावी लासूरच्या वऱ्हाडाला ‘दंडाची पंगत’ - Marathi News | 'Dandachi Pangat' to the bride of Chalisgaon Lasur | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चाळीसगावी लासूरच्या वऱ्हाडाला ‘दंडाची पंगत’

लासूर येथील विवाह सोहळा आयोजकाला बुधवारी पथकाने ५० हजाराच्या दंडाची आकारणी करुन कारवाई केली. ...

धक्कादायक! लग्नाच्या काही तासांनंतरच नवरदेवाचा मृत्यू, कार सजवायला नेताना झाला अपघात - Marathi News | Groom died in a road accident while taking his car to garnish in bhind MP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! लग्नाच्या काही तासांनंतरच नवरदेवाचा मृत्यू, कार सजवायला नेताना झाला अपघात

ही घटना मंगळवारी दुपारी अटेरा पोसरा हायवेवर किन्नोठा गावाजवळ घडली. नवदेवाच्या घरी ही बातमी समजली तेव्हा सर्वांना धक्का बसला.  ...

‘शुभ मंगल सावधान’...ऐवजी पळा...पळा पोलीस आले - Marathi News | Police take action for violation of rule of limited attendence in Marriage Ceremony | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :‘शुभ मंगल सावधान’...ऐवजी पळा...पळा पोलीस आले

Violation of Rule : सभारंभातील व्यक्तीसंख्या मर्यादेपेक्षा अधिक झाल्याने वधू पित्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. ...