लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लग्न

लग्न, मराठी बातम्या

Marriage, Latest Marathi News

एका लग्नाची अजब गोष्ट! नवरी एक आणि वराती दोन; एकाच्या गळ्यात घातला हार, दुसऱ्यासोबत नांदायला - Marathi News | one bride and two groom unique marriage function in etah uttar pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एका लग्नाची अजब गोष्ट! नवरी एक आणि वराती दोन; एकाच्या गळ्यात घातला हार, दुसऱ्यासोबत नांदायला

One Bride And Two Groom Unique Marriage : एका अनोख्या लग्नाची गोष्ट समोर आली असून सर्वत्र याच लग्नाची चर्चा रंगली आहे. ...

एका नवरीसाठी दोघांनी आणली वरात; तिनं हार घातला एकाच्या गळ्यात अन् दुसऱ्याला म्हणाली... - Marathi News | One bride and two groom unique marriage function in Etah UP | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :एका नवरीसाठी दोघांनी आणली वरात; तिनं हार घातला एकाच्या गळ्यात अन् दुसऱ्याला म्हणाली...

एका नवरीच्या मंडपात दोन नवरदेव वरात घेऊन पोहोचले. पहिल्या नवरदेवाने नवरीला हार घातला तर दुसऱ्या नवरदेवासोबत नवरीचं लग्न लावून देण्यात आलं. ...

LIC कन्यादान पॉलिसी: 130 रुपये जमा करा, मुलीच्या लग्नावेळी 27 लाख रुपये मिळवा - Marathi News | LIC Kanyadan Policy: Deposit Rs 130, get Rs 27 lakh at the time of marriage of the girl | Latest business News at Lokmat.com

व्यापार :LIC कन्यादान पॉलिसी: 130 रुपये जमा करा, मुलीच्या लग्नावेळी 27 लाख रुपये मिळवा

LIC Kanyadaan policy: भारतीय जीवन विमा निगम (LIC) ने ही योजना मुलींसाठी आणली आहे. याने नाव आहे एलआयसी कन्यादान पॉलिसी (LIC Kanyadaan policy). ...

बोंबला! बहिणीने सख्ख्या भावासोबत केलं लग्न, कारण वाचून सगळेच झाले हैराण - Marathi News | Punjab : Indian brother and sister married to get visa for Australia | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बोंबला! बहिणीने सख्ख्या भावासोबत केलं लग्न, कारण वाचून सगळेच झाले हैराण

या प्रकरणात भाऊ-बहिणीचे घरवाले देखील सामिल होते. पंजाब एका गावातील तरूणीला परदेशातून जाऊन रहायचं होतं, पण तिला व्हिसा मिळण्यास अडचण येत होती. ...

डिजिटल युगात लग्नपत्रिका होताहेत इतिहासजमा? - Marathi News | In the digital age, there are wedding magazines in history? | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :डिजिटल युगात लग्नपत्रिका होताहेत इतिहासजमा?

Wardha News मागील काही वर्षात सोशल मीडियाच्या वाढत्या वापरासोबतच लग्नपत्रिकाही मागे पडू लागल्या आहेत. आता घरी एखादी लग्रपत्रिका शोधूनही सापडत नाही. भ ...

शाब्बास रे पठ्ठ्या! लग्नात नवरदेवाने नवरीला वाकून नमस्कार केला, प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना मिळालं सडेतोड उत्तर... - Marathi News | Groom bowed down and touched the feet of bride befitting reply on viral photo | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :शाब्बास रे पठ्ठ्या! लग्नात नवरदेवाने नवरीला वाकून नमस्कार केला, प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना मिळालं सडेतोड उत्तर...

Social Viral : सामान्यपणे भारतीय परंपरेनुसार, नवरदेव नाही तर नवरी लग्नात नवरदेवाच्या पाया पडते. लोक हा फोटो पाहून हैराण तर झाले आहेतच सोबतच त्यांना प्रश्न पडलाय की, असं का? ...

... त्यांच्या भक्कम साथीमुळेच बळ मिळते, लग्नाच्या वाढदिवसानिमित्त नानांची भावूक पोस्ट - Marathi News | Strength comes from their strong companionship, Nana patole's passionate post on her wedding anniversary | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... त्यांच्या भक्कम साथीमुळेच बळ मिळते, लग्नाच्या वाढदिवसानिमित्त नानांची भावूक पोस्ट

आमच्या लग्नाचा आज वाढदिवस, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करत असताना पत्नीची खुप मोलाची साथ मिळत राहिली आणि यापुढेही मिळत राहील याबद्दल त्यांचे खुप खुप आभार. ...

नवरदेवाच्या FB पोस्टनं सगळेच हादरले; कोणी माझी मदत करेल का? करतोय विनवणी, १८ जूनला लग्न - Marathi News | Groom FB post viral in Social media Can someone help me? requesting to people | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नवरदेवाच्या FB पोस्टनं सगळेच हादरले; कोणी माझी मदत करेल का? करतोय विनवणी, १८ जूनला लग्न

उत्तर प्रदेशच्या बुंदेलखेड भागात आजही जातीभेद मोठ्या प्रमाणात दिसून येतो. दबंगगिरीमुळे पोलीस, प्रशासनही हतबल झाल्याचं दिसून येते ...