Accidental death of groom's brother on wedding day : वरातीत सामील झालेल्या वधूच्या भावासह ५ जण गंभीर जखमी झाले. जखमींना अलीगढ येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर लग्न पुढे ढकलण्यात आले. ...
पूर्वश्री राऊत यांचा विवाह आज संपन्न होईल. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे पुत्र मल्हार यांच्यासोबत त्या लग्न बंधनात अडकतील. लग्नाआधी संपन्न झालेल्या संगीत कार्यक्रमाला राज्यातील बडे नेते उपस्थित होते. ...
२६ नोव्हेंबरला सायंकाळी लग्न (बनावट) झाल्यानंतर नवरी झालेली प्रेमलता ही घराबाहेर फिरायला जाते म्हणून बाहेर पडली. त्यानंतर ती दुसऱ्याच्या दुचाकीवर बसून पळायला लागली. तिचा नवरा राजेंद्रसिंग याने आरडाओरड करून पकडले. घटनेची तक्रार बल्लारपूर पोलिसांना करत ...
Fraud Case : आरोपी तरुणाच्या दोन्ही पत्नींनी एकत्रितपणे प्रताप नगर पोलिस स्टेशन गाठून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केल्यावर हा प्रकार उघडकीस आला. आरोपी पती फरार आहे. ...
Fraud Case : ती ६ महिन्यांपूर्वी कॅनडामध्ये राहणाऱ्या एका तरुणाशी ऑनलाइन भेटली, त्यानंतर दोघांमध्ये सतत बोलणे सुरू झाले. घरच्यांच्या संमतीने दोघांनी लग्न केले. ...
विवाह सोहळ्यात निष्काळजीपणे फटाक्यांची आतषबाजी करत असताना रस्त्याने जाणाऱ्या एका मुलाच्या डोळ्याला गंभीर इजा झाल्याने डोळा निकामी झाला. तर, दुसऱ्या मुलाच्या हातावर फटाक्यांची ठिणगी उडाल्याने तो जखमी झाला. ...