लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लग्न

लग्न, मराठी बातम्या

Marriage, Latest Marathi News

...तर खेळण्याच्या वयातच लागले असते ५२ जणींचे लग्न - Marathi News | Child marriage rates are higher in rural areas than in urban areas | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :...तर खेळण्याच्या वयातच लागले असते ५२ जणींचे लग्न

मुलगा, मुलगी सज्ञान झाल्याशिवाय त्यांचा विवाह करू नये, हा कायदा आहे. पण तरीही या कायद्याला न जुमानता राजरोसपणे बालविवाह केले जातात. याचे प्रमाण शहरीपेक्षा ग्रामीण भागात जास्त आहे. ...

सर्वांसमोर भावानं बहिणीसोबतच केलं लग्न; सरकारी अधिकारीही पाहतच राहिले, अन् मग... - Marathi News | Uttar pradesh In the greed of money brother married sister in mukhyamantri samuhik vivah yojana | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सर्वांसमोर भावानं बहिणीसोबतच केलं लग्न; सरकारी अधिकारीही पाहतच राहिले, अन् मग...

येथील 51 जोडप्यांचा विवाह लावण्यात आला. या सामुहिक विवाह सोहळ्यात सर्व जोडप्यांना शासनाकडून घरगुती साहित्य व कपडे देण्यात आले. ...

Video : लग्नात चक्क नवरा-नवरीकडूनच हवेत गोळीबार, व्हिडिओ व्हायरल - Marathi News | Firing in the air by the bride and groom at the wedding, video goes viral in gaziabad UP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video : लग्नात चक्क नवरा-नवरीकडूनच हवेत गोळीबार, व्हिडिओ व्हायरल

गाझियाबादच्या घंटाघर पोलीस ठाणे हद्दीतील ही घटना असून नवरा-नवरीने स्टेजवरच हवेत गोळीबार केला आहे. 10 सकेंदाच्या या व्हिडिओची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे ...

लग्न ठरलं, मंडप सजला अन् ऐनवेळी गोंधळ झाला; नवरऱ्याचा हात पाहून नवरी जोरदार किंचाळली, मग... - Marathi News | Seeing 3 fingers of her husband's hand were broken, the bride refused marriage | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :भर मंडपात नवरदेवाचा हात पाहून नवरी जोरदार किंचाळली; लग्नाला दिला नकार, कारण..

अद्यापही दोन्हीकडून कुठलाही तोडगा काढला जात नाही. पोलीस हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न करत आहेत. ...

आधी बांधला बंधारा, वऱ्हाडी मंडळींनी केले श्रमदान, नंतर शुभमंगल सावधान! - Marathi News | Dam built first, then marriage, story of a simple and social awareness wedding. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आधी बांधला बंधारा, वऱ्हाडी मंडळींनी केले श्रमदान, नंतर शुभमंगल सावधान!

उच्चशिक्षित तरुण-तरुणींनी बांधली संविधान साक्षीने लगीनगाठ, शहरातला तामझाम सोडून करणार ग्रामीण भागात काम ...

विवाह इच्छुक युवकांना हेरून लाखोंची फसवणूक करणाऱ्या टोळीस अटक, तीन महिलांचा समावेश - Marathi News | The gang arrested for cheating youths seeking marriage in Radhanagari | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :विवाह इच्छुक युवकांना हेरून लाखोंची फसवणूक करणाऱ्या टोळीस अटक, तीन महिलांचा समावेश

विवाह ठरविताना यापुर्वी झालेल्या तीन विवाहाची माहिती ही लपवून ठेवली. ...

पुण्यात महिलेची गळफास घेऊन आत्महत्या; दोन महिन्यापूर्वीच झाले होते लग्न - Marathi News | Woman commits suicide in Pune the marriage took place two months ago | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात महिलेची गळफास घेऊन आत्महत्या; दोन महिन्यापूर्वीच झाले होते लग्न

कौटुंबिक वादातून त्यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे ...

नवरीने नवरदेवाच्या भांगेत भरलं कुंकु, नेटीझन्स मध्ये चर्चेला उधाण; टीका आणि शुभेच्छांचा वर्षाव - Marathi News | woman applies sindoor in forehead of groom video goes viral on internet | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :नवरीने नवरदेवाच्या भांगेत भरलं कुंकु, नेटीझन्स मध्ये चर्चेला उधाण; टीका आणि शुभेच्छांचा वर्षाव

एका अनोख्या लग्नाचा व्हिडिओ (Unique Marriage) चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये लग्नाच्या मंडपात बसलेली नवरीबाई नवरदेवाच्या भांगात कुंकू लावताना दिसते. हा व्हिडिओ (Viral Video of Bride and Groom) सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे. ...