नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
पतीने आपल्या पत्नीचं तिच्या बॉयफ्रेंडशी फिल्मी स्टाईलप्रमाणे लग्न लावून दिलं आहे. या लग्नाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ...
Crime News : ख्रिसमसच्या दिवशी आपल्या गर्लफ्रेंडला भेटायला गेलेल्या अल्पवयीन मुलाचं गावकऱ्यांनी जबरदस्तीने लग्न लावून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...
नवरदेवाची ही अवस्था पाहून तिथे उपस्थित असलेल्या वऱ्हाडी मंडळींना हसू अनावर झालं. हा व्हिडीओ लोकांच्या पसंतीला उतरत आहे. या व्हिडीओवर अनेक लाईक्स आणि कमेंट्स पाहायला मिळत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर केला गेला आहे. ...
विवाहापूर्वी मोठ्या आनंदाने नवरदेवाची मिरवणूक काढण्यात आली. मात्र, अचानक नवरदेवाच्या पित्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यामुळे एका क्षणात सर्व चित्रच पालटून गेले. ...
ठरवून होणार्या लग्नात लग्नानंतरचा प्रवास आपण एका अनोळखी पुरुषासोबत नाही तर आपण ओळखलेल्या पुरुषासोबत ( भलेही एकमेकांचे विचार वेगवेगळे असले तरी) करणार आहोत हा विश्वास येण्यासाठी लग्न ठरलेल्या मुलीने होणार्या नवर्याला 3 प्रश्न विचारणं गरजेचंच! ...