लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लग्न

लग्न, मराठी बातम्या

Marriage, Latest Marathi News

नवरदेव चक्कर येऊन पडला अन् त्याचा विग मेहुण्याच्या हातात आला, नवरीने लग्नास दिला नकार - Marathi News | Bride refused to marriage with head shave groom after wedding function in Unnao | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :नवरदेव चक्कर येऊन पडला अन् त्याचा विग मेहुण्याच्या हातात आला, नवरीने लग्नास दिला नकार

UP : नवरदेवाची पोलखोल होताच उपस्थित सगळेच हसू लागले होते आणि नवरीकडील लोकांनी फसणवूक केल्याचं सांगत नवरदेवाला बंदी बनवलं. ...

लग्नघरी शोककळा! बहिणीचा विवाह २ दिवसांवर असताना एकुलत्या एक भावाचा अपघाती मृत्यू  - Marathi News | Mourning at the wedding! Accidental death of only one brother while sister was getting married in 2 days | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लग्नघरी शोककळा! बहिणीचा विवाह २ दिवसांवर असताना एकुलत्या एक भावाचा अपघाती मृत्यू 

Accident Case : ट्रॅक्टर उलटून युवकाचा मृत्यू ...

हनीमूनऐवजी पोहोचला हॉस्पिटलला! आधी अवैध संबंध मग लिव्ह इन पार्टनरशिप, पाठलाग सोडवण्यासाठी रचला कट - Marathi News | Reached the hospital instead of honeymoon! First the illicit affair then the live-in partnership, the plot hatched to solve the chase | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हनीमूनऐवजी पोहोचला हॉस्पिटलला! आधी अवैध संबंध मग लिव्ह इन पार्टनरशिप, पाठलाग सोडवण्यासाठी रचला कट

Reached the hospital instead of honeymoon :नवसारीतील मिंडाबारी येथे राहणारा 28 वर्षीय लतेश नवरा म्हणून सासरच्या घरी पोहोचला. त्याने सात फेरे घेतले होते आणि आता तो नवीन आयुष्याला सुरुवात करत होता. ...

जाऊदे झाडून! लग्नपत्रिकेत चक्क साडेतीनशे निमंत्रकांची नावे, इस्लामपुरात एकच चर्चा - Marathi News | The names of about three and a half hundred invitees in the wedding magazine in Islampur | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जाऊदे झाडून! लग्नपत्रिकेत चक्क साडेतीनशे निमंत्रकांची नावे, इस्लामपुरात एकच चर्चा

पै-पाहुण्यांच्या नावांनी पत्रिका भरगच्च झाली. या निमंत्रणपत्रिकेची चर्चा या परिसरात आहे. ...

Crime News: प्रियकराची वरात निघताच तिने लावला गळफास, १२ पानी पत्रात करुण कहाणी मांडून संपवलं जीवन   - Marathi News | Crime News: She strangled her boyfriend as soon as he left, ended his life by telling a tragic story in a 12 page letter | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रियकराची वरात निघताच तिने लावला गळफास, १२ पानी पत्रात करुण कहाणी मांडून संपवलं जीवन  

Crime News: प्रेमात फसवणूक झाल्यानंतर अनेक लोक मनातून तुटून जातात, त्यांना धक्का बसतो. प्रेमप्रकरणात धोका मिळाल्यानंतर समाज, पोलीस आणि न्यायालय अशा तिघांकडूनही अपेक्षाभंग झाल्यानंतर अशी व्यक्ती करणार तरी काय? असाच धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ...

लग्नानंतर सासरी पोहोचलेल्या नववधूने पिस्तुलाने केला हवेत गोळीबार - Marathi News | bride who reached her in laws house after marriage opened fire at door with gun | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :लग्नानंतर सासरी पोहोचलेल्या नववधूने पिस्तुलाने केला हवेत गोळीबार

opened fire : उत्तर प्रदेशातील आग्रामध्ये सासरी पोहोचलेल्या नववधूने स्वागतावेळी जे केले, ते पाहून उपस्थित लोकांची चांगलीच तारांबळ उडाली. ...

दलित मुलीच्या वरातीवर दगडफेक; MP सरकारने हल्लेखोरांच्या घरावर चालवला बुलडोझर - Marathi News | Rajgarh bulldozer crushed riots houses who pelted stones on dalit daughter barat rajgarh communal violence | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दलित मुलीच्या वरातीवर दगडफेक; MP सरकारने हल्लेखोरांच्या घरावर चालवला बुलडोझर

Pelted stones on dalit daughter barat : संतप्त झालेल्या वऱ्हाडींनी झिरापूर पोलीस स्टेशनमध्ये हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. ...

Emotional Story: ढोकळा खाताच ठसका लागला; मुंबईच्या नववधू डॉक्टरचा हळदीच्या दिवशीच मृत्यू - Marathi News | Emotional Story: Mumbai's doctor Bride Megha Kale Death After Ate Dhokla in her marriage ceremany | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ढोकळा खाताच ठसका लागला; मुंबईच्या नववधू डॉक्टरचा हळदीच्या दिवशीच मृत्यू

महाराष्ट्रातील नाशिक आणि मुंबईमध्ये शिक्षण घेतलेल्या आणि मुंबईतच प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टर तरुणीचा मृत्यू झाला आहे. मेघा काळे असे या तरुणीचे नाव आहे. ...