लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लग्न

लग्न, मराठी बातम्या

Marriage, Latest Marathi News

वरातीत दारू प्यायला मागितली; युवकांच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू, मृतदेह फेकला कालव्यात - Marathi News | Asked for a drink at the wedding Young man killed in youth beating | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वरातीत दारू प्यायला मागितली; युवकांच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू, मृतदेह फेकला कालव्यात

युवकांनी मृतदेह एका वाहनात घालून चासकमान धरणाच्या वाहणाऱ्या डाव्या कालव्याच्या पाण्यात फेकून दिला ...

पैसे मोजून शुभमंगल करायचे अन् लग्न होताच नवरी ‘सावधान’! - Marathi News | The bride has to look her best during this time, because of posterity more than anything else. | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पैसे मोजून शुभमंगल करायचे अन् लग्न होताच नवरी ‘सावधान’!

अलीकडे अशाच एका प्रकरणात दीड लाख रुपये घेऊन पोबारा केलेल्या नववधूसह मध्यस्थ व इतरांविरुद्ध बडनेरा पोलिसांनी गुन्हे नोंदविले. ...

अरेरे! शेजारच्या तरुणीवर 3 मुलांच्या पित्याचा जीव जडला; पोलिसांनी पकडताच भलताच ट्विस्ट आला - Marathi News | gopalganj extramarital affair father of 3 children fell in love with other woman when police arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अरेरे! शेजारच्या तरुणीवर 3 मुलांच्या पित्याचा जीव जडला; पोलिसांनी पकडताच भलताच ट्विस्ट आला

3 मुलांच्या वडिलांचा शेजारी राहणाऱ्या एका तरुणीवर जीव जडला. जेव्हा प्रेम फुलले तेव्हा विवाहित पुरुष पत्नी आणि मुलांना सोडून प्रेयसीसह पळून गेला ...

मुले म्हणतात ’आई’ नको ’आजी’ हवी; मुलांच्या कल्याणासाठी ताबा दिला आजीकडे - Marathi News | the children say i want grandma not mom grandmother gave possession for the welfare of the children | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुले म्हणतात ’आई’ नको ’आजी’ हवी; मुलांच्या कल्याणासाठी ताबा दिला आजीकडे

मुलांचा ताबा मिळण्यासाठी सुनेने कौटुंबिक न्यायालयात दावा दाखल केला होता ...

लग्नात चक्क १५० रोपट्यांचा अहेर; पर्यावरणपूरक विवाह सोहळ्याची सर्वत्र चर्चा - Marathi News | Eco-friendly wedding ceremony in Yavatmal; About 150 saplings were gifted at the wedding | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :लग्नात चक्क १५० रोपट्यांचा अहेर; पर्यावरणपूरक विवाह सोहळ्याची सर्वत्र चर्चा

नरवाडे आणि काळे परिवाराने सामाजिक बांधीलकी जोपासत परंपरांना फाटा दिला. त्यांनी केवळ रोपट्यांचा आहेरच स्वीकारला जाईल, अशी भूमिका घेतली. ...

लग्नात आलेल्या गिफ्टचा स्फोट, नवरदेवाचा हात आणि डोळ्याला गंभीर दुखापत; पत्नीच्या एक्स बॉयफ्रेंडवर संशय - Marathi News | Explosion of wedding gift, injury to groom's hand and eye; Suspicion on wife's ex boyfriend | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लग्नात आलेल्या गिफ्टचा स्फोट, नवरदेवाचा हात आणि डोळ्याला गंभीर दुखापत; पत्नीच्या एक्स बॉयफ्रेंडवर संशय

या घटनेत वराचा डोळा पूर्णपणे डॅमेज झाला असून त्याचे मनगटही हातापासून वेगळे झाले आहे. याशिवाय, या स्फोटामुळे त्याच्या शरिरालाही मोठ्या प्रमाणावर इजा झाली आहे.  ...

Bareilly Muslim Girl:मुस्लिम मुलीने हिंदू मुलाशी केले लग्न; आता झाला जीवाला धोका - Marathi News | Bareilly Muslim Girl:Muslim girl marries Hindu boy; Now there is danger to life | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुस्लिम मुलीने हिंदू मुलाशी केले लग्न; आता उत्पन्न झाला जीवाला धोका

Bareilly Muslim Girl: तिने एक व्हिडिओ व्हायरल केला आहे, ज्यामध्ये आरोही म्हणत आहे की, तुम्हा सर्वांना हात जोडून विनंती आहे की, आमच्या आयुष्यात ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न करू नका. त्याचवेळी ती तिच्या काकांना जीवे मारण्याचा प्रयत्न याबाबत बोलत आहे. ...

गजब! दोन बहिणी पडल्या एकमेकींच्या प्रेमात, मग घरातून गेल्या पळून अन्... - Marathi News | Two sisters fell in love with each other, then ran away from home and ... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गजब! दोन बहिणी पडल्या एकमेकींच्या प्रेमात, मग घरातून गेल्या पळून अन्...

Two sisters fell in love : एका मुलीने आत्याच्या मुलीसोबत पळून जाऊन लग्न केल्यानंतर दोन्ही बहिणी सुखाने वैवाहिक जीवन जगत होत्या. ...