लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लग्न

लग्न, मराठी बातम्या

Marriage, Latest Marathi News

धर्माच्या नावाखाली मासिक पाळीत महिलांचे शोषण; शरीरासोबत छेडछाड करणं हे विकृत...! - Marathi News | exploitation of menstruating women in the name of religion Tampering with the body is perverted...! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धर्माच्या नावाखाली मासिक पाळीत महिलांचे शोषण; शरीरासोबत छेडछाड करणं हे विकृत...!

पाळीच्या काळात महिलेला सकस आहार, पुरेसा आराम, स्वच्छता आणि सकारात्मक वागणूक मिळणं हा प्रत्येक महिलेचा मानवाधिकार ...

LLB शिकणाऱ्या मुलीचं भगवान कृष्णाशी लग्न, घेतले सप्तपदी; कुटुंबीय म्हणतात, "आमचा जावई..." - Marathi News | auraiya girl got married with lord krishna | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :LLB शिकणाऱ्या मुलीचं भगवान कृष्णाशी लग्न, घेतले सप्तपदी; कुटुंबीय म्हणतात, "आमचा जावई..."

पल्या मुलीच्या निर्णयाने आई-वडील खूश होते. या लग्नात पालकांनी कन्यादानही केले. ...

सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल; पतीसह तिघांवर गुन्हा दाखल - Marathi News | The extreme step taken by the married woman after getting tired of her father-in-law's harassment; A case has been registered against the three including the husband | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल; पतीसह तिघांवर गुन्हा दाखल

लग्नानंतर पती व सासू सासऱ्यांनी वेळोवेळी शिवीगाळ करुन शारीरीक व मानसिक छळ सुरु केला ...

वडिलांचं छत्र हरपलं, संपूर्ण गावाने कन्यादान केलं; पोलिसांनी दिले दागिने, संसारोपयोगी साहित्य - Marathi News | narmadapuram police and villagers performed their social duty and arranged the wedding or poor girl | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वडिलांचं छत्र हरपलं, संपूर्ण गावाने कन्यादान केलं; पोलिसांनी दिले दागिने, संसारोपयोगी साहित्य

गावकरी आणि पोलिसांनी एक चांगला आदर्श घालून दिला आहे. दोघांनी मिळून एका गरीब कुटुंबातील आणि वडील नसलेल्या मुलीचं थाटामाटात लग्न लावून दिलं आहे. ...

Marriage: अजबच! नवरीने मागितला हुंडा, नवरा देऊ शकला नाही, मोडलं लग्न, त्यानंतर... - Marathi News | Marriage: Strange! Wife asked for dowry, husband could not pay, marriage broke up, then... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अजबच! नवरीने मागितला हुंडा, नवरा देऊ शकला नाही, मोडलं लग्न, त्यानंतर...  

Marriage & dowry: नवरीने हुंड्याची मागणी करून ती पूर्ण न झाल्याने लग्न मोडल्याचं तुम्ही कधी ऐकलंय का? नाही ना. मात्र असा आश्चर्यजनक आणि धक्कादायक प्रकार घडला आहे. ...

Crime News UP: पोलीस शिपायाला कॉन्स्टेबलची होणारी पत्नी आवडत होती, लग्न मोडण्यासाठी कारस्थाने रचली, आता 'बेडी'त अडकणार - Marathi News | Crime News UP: Police constable loves constable's wife-to-be, plots to break marriage, FIR Lodged | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पोलीस शिपायाला कॉन्स्टेबलची होणारी पत्नी आवडत होती, लग्न मोडण्यासाठी कारस्थाने रचली

शिपाई अरविंद हा गोरखपूरचा राहणारा आहे. त्याला तेथीलच एक मुलगी आवडत होती. तिच्याशी त्याला लग्न करायचे होते. ...

Love Marriage: राँग नंबरवरून प्रेम जुळलं, लग्नही केलं, आधार कार्ड राहिलं म्हणून मुलगी घरी आली अन्.... - Marathi News | Newly wed Girl and her mother indulged into fight after lovers got married over wrong number love affair ran away beaten up in bihar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राँग नंबरवरून प्रेम जुळलं, लग्नही केलं, आधार कार्ड राहिलं म्हणून मुलगी घरी आली अन्....

मुलगी डॉक्युमेंट्स घेण्यासाठी आईजवळ आली, पण पुढे जे घडलं त्याचा कोणीच विचार केला नसेल ...

मुलीने प्रेमविवाह केल्याने वडील संतापले; तिचे अंत्यसंस्कार, पिंडदान करत मुंडनही केले! - Marathi News | An incident has occurred in Uttar Pradesh where a girl's father cremated her in anger after she got married for love. | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुलीने प्रेमविवाह केल्याने वडील संतापले; तिचे अंत्यसंस्कार, पिंडदान करत मुंडनही केले!

आम्ही सगळेच मानसिकदृष्ट्या अस्वस्थ झालो आहोत. त्यामुळे तिने आमच्या कधीही डोळ्यांसमोर येऊ नये, असा इशारा अशी विनंतीही त्यांनी केली. ...