लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लग्न

लग्न, मराठी बातम्या

Marriage, Latest Marathi News

परदेशात नाही भारतात! लग्न केल्यानंतर हे राज्य देतेय १० लाख रुपये; केंद्रासोबत मिळून सरकारी योजना - Marathi News | Rajasthan government scheme, giving 10 lakhs ruppes after intercast marriage; Scheme of Gehlot Govt | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :परदेशात नाही भारतात! लग्न केल्यानंतर हे राज्य देतेय १० लाख रुपये; केंद्रासोबत मिळून सरकारी योजना

देश, विदेशातील सरकारे लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेगळ्या योजना आणत असतात. इटलीने देखील काही महिन्यांपूर्वी लग्न करणाऱ्यांना १० लाख रुपये देण्याची घोषणा केली होती. ...

एवढे पैसे येतात कुठून! 2.21 कोटी रोख, 62 एकर जमीन अन् 1000 गाड्यांचा ताफा घेऊन पोहोचले भाऊ... - Marathi News | Rajasthan Nagaur Mayara news, brother spent crores of rupees followed mayara tradition | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एवढे पैसे येतात कुठून! 2.21 कोटी रोख, 62 एकर जमीन अन् 1000 गाड्यांचा ताफा घेऊन पोहोचले भाऊ...

नागौरचे सहा भाऊ कोट्यवधी रुपयांच्या भेटवस्तू घेऊन बहिणीच्या घरी पोहोचले. बहिणीच्या गावातील प्रत्येकाला चांदीची नाणी वाटली. ...

पुण्यातील १४ वर्षीय मुलीला मध्यप्रदेशात ५० हजाराला विकले; पुणे पोलिसांनी केली सुटका - Marathi News | A 14-year-old girl from Pune was sold to Madhya Pradesh for Rs 50,000 Pune police rescued | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील १४ वर्षीय मुलीला मध्यप्रदेशात ५० हजाराला विकले; पुणे पोलिसांनी केली सुटका

अल्पवयीन मुलीला विकून तिचे जबरदस्तीने लग्न लावून दिले ...

Marriage: ...म्हणून पतीने पत्नीचं लावून दिलं दुसरं लग्न. तिलाही बसला धक्का, मात्र नंतर केलं कौतुक, कारण काय? पाहा - Marathi News | ...So the husband remarried his wife. She was also shocked, but later appreciated, why? see | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :...म्हणून पतीने पत्नीचं लावून दिलं दुसरं लग्न. तिलाही बसला धक्का, नंतर केलं कौतुक, कारण काय?

Marriage: जोडपी आणि रिलेशनशिपमध्ये असे कठीण प्रसंग कधी कधी येतात, त्यामुळे खूप मोठे निर्णय घ्यावे लागतात. हल्लीच सोशल मीडियावर एका अशाच प्रकरणाची  चर्चा सुरू होती ...

भाओजीसोबत मेहुणीला जबरदस्ती करावं लागलं लग्न, कारण वाचून व्हाल अवाक्.... - Marathi News | Brother in law had to marry under compulsion with bride's sister | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :भाओजीसोबत मेहुणीला जबरदस्ती करावं लागलं लग्न, कारण वाचून व्हाल अवाक्....

एका तरूणीचं तिच्या परिवाराकडून जबरदस्ती लग्न लावून देण्यात आलं होतं. पण तिने सासरी गेल्यावर असं काम केलं ज्यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही. ...

Parineeti Chopra-Raghav Chadha : मनीष मल्होत्राच्या घरी पोहोचली परिणीती चोप्रा; वेडिंग आऊटफिटच्या चर्चांना उधाण - Marathi News | parineeti chopra arrives at manish malhotra house wedding with aap leader raghav chadha rumours spreads | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Parineeti Chopra-Raghav Chadha : मनीष मल्होत्राच्या घरी पोहोचली परिणीती चोप्रा; वेडिंग आऊटफिटच्या चर्चांना उधाण

परिणीती आणि आम आदमी पार्टी नेता राघव चड्डा हे काही दिवसांपूर्वीच आधी लंच आणि नंतर डिनर डेटसाठी एकत्र आले. ...

बँड, बाजा जोरात.. दोन किलोमीटरची वरात.. १२७ जोडप्यांच्या जुळल्या रेशीमगाठी - Marathi News | 127 couples ties knot in gadchiroli including 8 surrendered naxalite couple by the Initiative of police force, Maitree Parivar Sanstha | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :बँड, बाजा जोरात.. दोन किलोमीटरची वरात.. १२७ जोडप्यांच्या जुळल्या रेशीमगाठी

आठ आत्मसमर्पित नक्षली जोडप्यांचा समावेश : पोलिस दल, मैत्री परिवार संस्थेचा उपक्रम ...

VIDEO : गपचूप तिसरं लग्न करत होता पती, पहिल्या पत्नी येऊन केला त्याचा भांडाफोड - Marathi News | Groom secretly getting married for the third time first wife revealed in wedding | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :VIDEO : गपचूप तिसरं लग्न करत होता पती, पहिल्या पत्नी येऊन केला त्याचा भांडाफोड

नवरदेव आपला पती असल्याचं सांगत तिने तिथे गोंधळ घातला. पती मला तीन दिवस हैदराबादला जातो असं सांगून गेला आणि आता दुसरं लग्न करत आहे, असं ती म्हणाली. ...