लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लग्न

लग्न, मराठी बातम्या

Marriage, Latest Marathi News

सचिनच्या प्रेमात अटक झालेली सीमा पाकिस्तानातून भारतात कशी पोहोचली? रहस्य उलगडलं! - Marathi News | Seema Haider Love Story How did Seema reach in India from Pakistan The secret is revealed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सचिनच्या प्रेमात अटक झालेली सीमा पाकिस्तानातून भारतात कशी पोहोचली? रहस्य उलगडलं!

Seema Haider Love Story : नेपाळमधील काठमांडू येथील मंदिरात सचिन आणि सीमा यांचा विवाह...ऍ ...

प्रेमविवाहानंतर पतीने मजुरी करून शिकवलं; शिक्षिका होताच मुख्याध्यापकसोबत पळाली पत्नी - Marathi News | bihar husband taught as laborer now absconding with principal after became teacher | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रेमविवाहानंतर पतीने मजुरी करून शिकवलं; शिक्षिका होताच मुख्याध्यापकसोबत पळाली पत्नी

पती आणि दोन मुलांना सोडून शिक्षिका असलेली पत्नी मुख्याध्यापकासह पळून गेली आहे. ...

अरेरे! लोकांची भांडी घासली, बायकोने मजुरी करुन शिकवलं; अधिकारी होताच नवऱ्याचं दुसरं लग्न - Marathi News | kamru got second marriage after he became officer in dewas mp sdm jyoti maurya case | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :अरेरे! लोकांची भांडी घासली, बायकोने मजुरी करुन शिकवलं; अधिकारी होताच नवऱ्याचं दुसरं लग्न

नवऱ्याला शिकवण्यासाठी बायकोने दुसऱ्याच्या घरात भांडी घासली, मजुरी करून पैसे कमावले, पण नवरा कमर्शिअल टॅक्स ऑफिसर झाल्यावर त्याने दुसरं लग्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

त्याने-तिने लग्न केले, तर सरकारने ‘पैसे’ का द्यावेत? - Marathi News | If he/she gets married, why should the government "pay"? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :त्याने-तिने लग्न केले, तर सरकारने ‘पैसे’ का द्यावेत?

पैशाच्या आमिषापोटी झालेले आंतरजातीय विवाह भविष्यात मोडले तर दिलेला निधी सरकार परत घेणार का ? असे विवाह हे स्वप्रेरणेने आणि स्वपुढाकारानेच व्हावेत! ...

प्यार किया तो डरना क्या! मैत्रिणीच्या प्रेमात वेडी झाली 3 मुलांची आई; नवऱ्याला सोडलं अन् म्हणते... - Marathi News | mother of three children left her husband because of lesbian relations partner in mainpuri | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्यार किया तो डरना क्या! मैत्रिणीच्या प्रेमात वेडी झाली 3 मुलांची आई; नवऱ्याला सोडलं अन् म्हणते...

एक महिला आपल्या मैत्रिणीच्या प्रेमात इतकी वेडी झाली की तिने आपल्या पतीला सोडलं आणि ती मैत्रिणीसह तिच्या 3 मुलांना घेऊन घरातून गायब झाली. ...

अरेरे! नवऱ्याने कर्ज काढून, मजुरी करून बायकोला केलं नर्स; जॉब मिळताच मित्रासोबत फरार - Marathi News | husband made wife nurse by doing wages and eloped with another youth | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरेरे! नवऱ्याने कर्ज काढून, मजुरी करून बायकोला केलं नर्स; जॉब मिळताच मित्रासोबत फरार

एका व्यक्तीने दावा केला आहे की त्याने आपल्या पत्नीला खूप कष्टाने नर्स होण्यासाठी मदत केली. तिच्या शिक्षणासाठी कर्ज घेतलं. ते कर्ज फेडण्यासाठी मजुरी केली. ...

दोन मुलांच्या आईचं 3 मुलांच्या वडिलांसोबत होतं अफेअर, पतीने मंदिरात लावलं लग्न - Marathi News | Husband took wife to temple got her married to her lover video viral in Navada | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :दोन मुलांच्या आईचं 3 मुलांच्या वडिलांसोबत होतं अफेअर, पतीने मंदिरात लावलं लग्न

जेव्हा महिलेच्या पतीला हे माहीत पडलं तेव्हा त्याने दोघांचं मंदिरात जबरदस्ती लग्न लावून दिलं. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. ...

अजब प्रथा; पाऊस पडावा म्हणून लावले बाहुला- बाहुलीचे लग्न - Marathi News | strange customs in armori; dolls wedding for rain | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :अजब प्रथा; पाऊस पडावा म्हणून लावले बाहुला- बाहुलीचे लग्न

डीजेच्या दणदणाटात वरातही जोरात, तरुणाईने धरला ठेका ...