लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लग्न

लग्न, मराठी बातम्या

Marriage, Latest Marathi News

"मी कॉन्ट्रॅक्ट जॉबवाल्याशी लग्न करणार नाही"; असं नेमकं काय घडलं की नवरीने लग्नच मोडलं? - Marathi News | jalaun bride sent the baraat back without getting married because boy works on contract in court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मी कॉन्ट्रॅक्ट जॉबवाल्याशी लग्न करणार नाही"; असं नेमकं काय घडलं की नवरीने लग्नच मोडलं?

लग्नाच्या दिवशीच एका नवरीने लग्न मोडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेची आता सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे. ...

इकडे भारत-पाकिस्तान युद्ध सुरु होते, तिकडे खान सरांनी गुपचूप लग्न उरकले, आता जाहीर केले...  - Marathi News | Here the India-Pakistan war was starting, there Khan sir secretly got married, now he announced it... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इकडे भारत-पाकिस्तान युद्ध सुरु होते, तिकडे खान सरांनी गुपचूप लग्न उरकले, आता जाहीर केले... 

Khan Sir Marriage: खान सर यांच्या लग्नाची माहिती त्यांच्या मित्रपरिवाराला तसेच कुटुंबीयांनाच होती. कोणत्याही बाहेरील व्यक्तीला ही माहिती देण्यात आली नव्हती. ...

लग्न खर्च वाढलाय? आता काळजी नाही! बँका देतायत 'वेडिंग लोन', असा मिळवा लाखोंचा सपोर्ट! - Marathi News | what is a marriage loan how much interest is charged what is the eligibility for it know everything | Latest business News at Lokmat.com

व्यापार :लग्न खर्च वाढलाय? आता काळजी नाही! बँका देतायत 'वेडिंग लोन', असा मिळवा लाखोंचा सपोर्ट!

Marriage Loan : आजकाल, सामान्य लग्नाचे बजेट ५ लाखांपासून सुरू होऊन २० लाखांपर्यंत पोहोचते. परंतु, डेस्टिनेशन वेडिंगचा विचार केला तर हा खर्च १ कोटीपर्यंतही जाऊ शकतो. ...

लग्नादरम्यान भर मंडपातून वराचं अपहरण, समोर आलं धक्कादायक कारण, कुटुंबीयांच्या तोंडचं पळालं पाणी   - Marathi News | Groom kidnapped from Bhar Mandap during wedding, shocking reason revealed, family members' mouths watering | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लग्नादरम्यान भर मंडपातून वराचं अपहरण, समोर आलं धक्कादायक कारण, कुटुंबीय चिंतेत

Bihar Crime News: लग्नादरम्यान झालेल्या किरकोळ वादामुळे भर मंडपातून नवरदेवाचंच अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना बिहारमधील गोपालगंज जिल्ह्यात घडली आहे. काल रात्री दोन वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे. ...

चारित्र्याच्या संशयातून मामाच्या मुलीचा गळा दाबून खून; आरोपी स्वतः यवत पोलिस ठाण्यात हजर - Marathi News | Uncle's daughter strangled to death over suspicion of character; Accused himself present at Yavat police station | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चारित्र्याच्या संशयातून मामाच्या मुलीचा गळा दाबून खून; आरोपी स्वतः यवत पोलिस ठाण्यात हजर

चारित्र्याच्या संशयातून वाद झाल्याने मुलीचा खून केला, पोलिसात जाऊन मामाची मुलगी अनिता हिचा गळा दाबून खून केल्याचे सांगितले ...

पाऊस आला अन् धर्माची रेषा मोडून गेला;हिंदु-मुस्लिम जोडप्यांचा विवाह सोहळा रंगला एकाच मंचावर - Marathi News | pune news hindu-Muslim couple wedding ceremony held on the same stage | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पाऊस आला अन् धर्माची रेषा मोडून गेला;हिंदु-मुस्लिम जोडप्यांचा विवाह सोहळा रंगला एकाच मंचावर

अचानक आलेल्या वादळी पावसामुळे घेतली मुस्लिम कुटुंबियांची मदत; दोन्ही धर्मियांच्या एकत्रित जेवणाच्या पंगतीही उठल्या  ...

Shani Pradosh 2025: वैवाहिक जीवन सुखी व्हावे म्हणून 'असे' करा शनि प्रदोष व्रत; बघा व्रताचरण! - Marathi News | Shani Pradosh 2025: Follow these Shani Pradosh Vrat rituals to make your married life happy; See the Vrat rituals! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shani Pradosh 2025: वैवाहिक जीवन सुखी व्हावे म्हणून 'असे' करा शनि प्रदोष व्रत; बघा व्रताचरण!

Shani Pradosh 2025: संसार सुखाची प्राप्ती व्हावी अशी आशा बाळगणार्‍या प्रत्येक व्यक्तीने २४ मे रोजी मनोभावे करावे हे शनि प्रदोष व्रत, जाणून घ्या व्रतलाभ! ...

वैष्णवी हगवणे ताजे असताना आणखी एक घटना; हुंडा न दिल्याने सासरी छळ, विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल - Marathi News | Another incident while Vaishnavi hagwane kidnapping is fresh In laws harass her for not giving dowry, married woman takes extreme step | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वैष्णवी हगवणे ताजे असताना आणखी एक घटना; हुंडा न दिल्याने सासरी छळ, विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल

लग्नात सोने देऊनही भांडी, फ्रीज दिले नाहीत, यासह मानपान केला नाही म्हणून सासरी विवाहितेचा छळ सुरु होता ...