कितीही प्रयत्न केले तरी आंदोलनाची तीव्रता कमी करू शकत नाही - मनोज जरांगे पाटील जेलमध्ये टाकल्यास जेलमध्ये उपोषण करू - मनोज जरांगे पाटील आरक्षण आम्ही घेणारच - मनोज जरांगे पाटील सरकारला जनमताला किंमत द्यावीच लागणार - मनोज जरांगे पाटील आम्ही जशाच तसं उत्तर देऊ हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवावं - मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचं मन सरकारने जिंकावं - मनोज जरांगे पाटील मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन करणार - मनोज जरांगे पाटील मराठा समाज वेदना घेऊन मुंबईत आला आहे - मनोज जरांगे पाटील आंदोलकांनी शांत, संयमी राहावं - मनोज जरांगे पाटील सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावं - मनोज जरांगे पाटील 'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं "नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका पुराने पाकिस्तान उद्ध्वस्त! गुडघाभर चिखल, १० लाख लोक बेघर; भारतातील नद्यांना धरलं जबाबदार आंदोलक दहशतवादी नाहीत, ते मराठी माणसं; उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारला सुनावले 'तू काळी आहेस, माझ्या मुलाला सोड, त्याच्यासाठी चांगली मुलगी शोधू'; इंजिनिअर शिल्पाने पती, सासरच्यांमुळे मृत्युला कवटाळलं वैष्णोदेवी भूस्खलनात ६ भाविकांचा मृत्यू; अनेक बेपत्ता, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर नवी मुंबई - आंदोलक नवी मुंबई पामबीच रोडवरून नेरूळपर्यंत पोहचले. थोड्या वेळात वाशी टोल नाक्यावर पोहचणार चंद्रपूर: हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर चंद्रपूर : राजुरा-गडचांदूर मार्गावरील आर्वी गावाजवळ भरधाव ट्रकने ऑटोला उडविले. ऑटोतील ६ जण ठार
लग्न, मराठी बातम्या FOLLOW Marriage, Latest Marathi News
अंबानीच्या लग्नसोहळ्यात उपस्थित असणाऱ्या रजनीकांत यांना या कृतीमुळे लोकांच्या नाराजीला सामोरं जावं लागलंय ...
लग्नाच्या विधींना उशीर झाल्यामुळे हार घालताना वधू-वरांमध्ये जोरदार बाचाबाची झाली आणि दोघांनी एकमेकांना कानशिलात लगावली. ...
DJ In Marriage: लग्न लागत असताना जबरदस्तीने डीजे वाजवण्याच्या हट्टामुळे लग्नात विघ्न आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. डीजे वाजवण्यावरून वधू आणि वर पक्षाची मंडळी एकमेकांशी भिडल्याने झालेल्या हाणामारीत दोन्हीकडचे दहा जण गंभीर जखमी झाले. ...
कॉन्स्टेबलची हत्या करणाऱ्या आरोपीचा केला खात्मा, नंतर त्याच्याच मुलीच्या लग्नाची घेतली जबाबदारी. ...
हळदी समारंभानंतर एका मुलीने पळून जाऊन आपल्या प्रियकराशी लग्न केलं. मात्र त्यानंतर पोलीस आल्यावर हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला आहे. ...
अंबानींच्या प्री वेडिंग सोहळ्याला सिनेजगताबरोबरच, क्रिकेट आणि उद्योगविश्वातील दिग्गज सेलिब्रिटींना आमंत्रित करण्यात आलं होतं. ...
सौरभ चौगुलेने लग्नात योगितासाठी हटके उखाणा घेतलाय. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. ...
अभिनेत्री कोण्या सुपरस्टारसोबत नाही तर गॅलरी आर्टिस्टच्या पडली प्रेमात. गेल्या १४ वर्षांपासून दोघंही एकमेकांना डेट करत आहेत. अभिनेत्रीच्या सावत्र आईचीही हजेरी. ...