लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मार्केट यार्ड

मार्केट यार्ड

Market yard, Latest Marathi News

तुरी पेक्षा शेंगा खाताहेत अधिक भाव; बाजारात मागणी वाढल्याने दरात तेजी - Marathi News | Legumes are being sold at a higher price than tur; Prices have risen due to increased demand in the market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तुरी पेक्षा शेंगा खाताहेत अधिक भाव; बाजारात मागणी वाढल्याने दरात तेजी

ग्रामीण भागातून शहरातील भाजी बाजारात आणि आठवडे बाजारात तुरीच्या शेंगा विक्रीला आल्या आहेत. त्याला शहरवासीयांची पसंती मिळत आहे. बाजारात ८० ते १०० रुपये किलो याप्रमाणे तुरीच्या शेंगांची विक्री सुरू आहे. मागील काही दिवसांत तुरीच्या शेंगाचे दर वधारले आहे ...

Soybean Bajar Bhav : आवक घटली, दरांना आधार; सोयाबीन बाजाराचा आजचा आढावा वाचा सविस्तर - Marathi News | latest news Soybean Bajar Bhav: Arrivals decrease, prices support; Read today's review of soybean market in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आवक घटली, दरांना आधार; सोयाबीन बाजाराचा आजचा आढावा वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर ...

सोलापूर बाजार समितीत कर्नाटकातून तुरीची मोठी आवक; वाचा काय मिळतोय दर? - Marathi News | Large arrival of tur from Karnataka in Solapur Market Committee; Read what is the price being received? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोलापूर बाजार समितीत कर्नाटकातून तुरीची मोठी आवक; वाचा काय मिळतोय दर?

tur bajar bhav श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी २७८ क्विंटल तुरीची आवक झाली होती. कर्नाटकातून तुरीची मोठी आवक होत आहे. ...

राज्यातून बेदाणा निर्यातीत मोठी घट; देशाला यंदा किती रुपयांचे परकीय चलन गमवावे लागले? - Marathi News | Big decline in grape raisins exports from the state; How much foreign exchange did the country lose this year? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातून बेदाणा निर्यातीत मोठी घट; देशाला यंदा किती रुपयांचे परकीय चलन गमवावे लागले?

bedana niryat महाराष्ट्रात दरवर्षी २ लाख ५० हजार टन बेदाण्याचे उत्पादन होते. मात्र, यावर्षी नैसर्गिक आपत्तीमुळे महाराष्ट्रात जवळपास एक लाख टनाने बेदाण्याचे उत्पादन कमी झाले आहे. ...

Soybean Market Update : हमीभावाचा दबाव! नाफेडमुळे सोयाबीन बाजारात दराचा खेळ सुरू वाचा सविस्तर - Marathi News | latest news Soybean Market Update: Pressure of guaranteed price! Price game in soybean market due to NAFED Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हमीभावाचा दबाव! नाफेडमुळे सोयाबीन बाजारात दराचा खेळ सुरू वाचा सविस्तर

Soybean Market Update : 'नाफेड'च्या हमीभावाने बाजाराचं गणित बदललं आहे. शेतकऱ्यांचा माल 'नाफेड'कडे वळताच व्यापाऱ्यांनी सोयाबीनचे दर वाढवले असून, बाजारात चांगल्या भावाची स्पर्धा सुरू झाली आहे. (Soybean Market Update) ...

सोलापूर मार्केटला 24 तासात लाल कांदा 200 रुपयांनी घसरला, वाचा आजचे बाजारभाव  - Marathi News | Latest News Solapur kanda market Red onion prices drop by Rs 200 in 24 hours in Solapur market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोलापूर मार्केटला 24 तासात लाल कांदा 200 रुपयांनी घसरला, वाचा आजचे बाजारभाव 

Solapur Kanda Market : आज २४ डिसेंबर रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची जवळपास दीड लाख क्विंटल आवक झाली. ...

Mirchi Market : मिरचीला 2500 रुपये ते 5 हजार 500 रुपयांपर्यंत दर मिळतोय, तरीही आवक कमीच! - Marathi News | Latest news nandurbar mirchi market Chilli is fetching prices ranging from Rs. 2500 to Rs. 5500 rupees | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मिरचीला 2500 रुपये ते 5 हजार 500 रुपयांपर्यंत दर मिळतोय, तरीही आवक कमीच!

Mirchi Market : नंदुरबारात मिरची आवक घसरणीमुळे बाजारपेठेतील उलाढालीवर परिणाम झाला आहे. ...

कांद्याची चकाकी वाढली; राज्यात 'या' बाजार समितीत नव्या कांद्याला मिळतोय सर्वाधिक भाव - Marathi News | Onion prices have increased; New onion is getting the highest price in this market committee in the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कांद्याची चकाकी वाढली; राज्यात 'या' बाजार समितीत नव्या कांद्याला मिळतोय सर्वाधिक भाव

kanda market मागील काही दिवसांपासून कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची आवक वाढली आहे. मंगळवारी बाजार समितीमध्ये ५०० ट्रक कांदा विक्रीसाठी आला होता. ...