apmc eNam महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन अधिनियम १९६३ मध्ये सुधारणा करून राष्ट्रीय बाजाराची स्थापना (नाम) करणारा अध्यादेश राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी नुकताच जारी केला. ...
Kapus Kharedi : हमीदराच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. बीडमध्ये 'सीसीआय'च्या केंद्रावर सोमवारी खरेदीला सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी १५ शेतकऱ्यांचा २८१ क्विंटल कापूस विकत घेण्यात आला. (Kapus Kharedi) ...
Halad Market : पाच महिन्यांनंतर हळदीच्या भावात मोठी झेप पाहायला मिळाली. वसमत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मोंढ्यात उच्च प्रतीच्या हळदीला तब्बल प्रति क्विंटल १७ हजार रुपये असा विक्रमी दर मिळाला. या वाढीमुळे हळदी उत्पादक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळ ...
Soyabean Kharedi : शेतकरी उत्पादक कंपन्यांना अद्यापही शासनाकडून नोंदणीची परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे सोयाबीनच्या हमीभाव खरेदी प्रक्रियेत अडथळा निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांना हमीभावाचा लाभ मिळण्यात विलंब होत असून, अनुभवी कंपन्यांना नोंदणी न मिळाल्य ...